वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशींचा ३१ वर्षापासून गणवेश वाटपाचा सातत्यपूर्ण उपक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : राष्ट्रीय सणाची तयारी सर्वच करीत असतात . मग स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासताक दिन असो. पोलिस, शिक्षक, सरकारी अधिकारी – कर्मचारी आणि विद्यार्थी यांची तयारी चार दिवस आधी पासून सुरू असते. शाळा महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांचे समोर ध्वजारोहणासाठी पोल रोवणे, तिरंगा ध्वज ईस्त्री करून आणणे या कामा बरोबर विद्यार्थी … Read more

मुरगूड मधील जनावरांच्या बाजारात सुविधा करा

शेतकरी, व्यापाऱ्यांचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यानां निवेदन मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात दर मंगळवारी मोठा जनावरांचा बाजार भरतो.बाजारात तळ कोकण,कर्नाटक व महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणांहून येणाऱ्या जनावरांचा बाजार भरतो. मुरगूडच्या बाजारात गायी, म्हशींचा मोठा प्रमाणात व्यापार होत असतो. तथापी गाई म्हशींना उभे करण्यासाठी किंवा वाहनातून चढ उतर करण्यासाठी ठिय्ये करणे आवश्यक आहे.त्याशिवाय बाजारात सर्वत्र दलदल … Read more

तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेवावा – दलितमित्र एस आर बाईत

मुरगूड ता.२९ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य सेनानीनी केलेल्या त्यागातुन देशाला स्वातंत्र्य मिळाले असल्याने देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास नेहमी डोळ्यासमोर ठेवा असे प्रतिपादन नवनिर्माण सामाजिक चळवळीचे संस्थापक व दलितमित्र एस. आर बाईत यानी केले श्री बाईत कुरुकली ता कागल येथील न्यू इंग्लिश स्कूल कुरुकली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानातं बोलत होते श्री बाईत पुढे बोलताना म्हणाले क्रांतीच्या … Read more

होम मिनिस्टर स्पर्धेत पुनम परीट विजेती, पैठणी बरोबर पटकावली स्कुटी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड चे माजी नगराध्यक्ष , बिद्री साखर जेष्ठ संचालक, शेतकरी सहकारी संघ कोल्हापूरचे संचालक प्रविणसिंह पाटील ( दादा ) यांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत पूनम अविनाश परीट या विजेत्या ठरल्या. मानाच्या पैठणी सह स्कुटी पारितोषिकाच्या त्या मानकरी ठरल्या .स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे वाशिंग मशीन पारितोषिक मनीषा विनायक … Read more

निढोरीतील सुवर्ण गणेशाला तिरंगी प्रभावळ

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता. कागल येथील प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिरातील श्रीमूर्ती च्या मागे तिरंगी प्रभावळ करून यावर्षी मंदिराच्या प्रशासनाने अमृतमहोत्सवी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला. अनेक विधायक उपक्रम करणाऱ्या येथील ओम साई तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुवर्ण गणेश मंदिराची नुकतीच उभारणी केली. यावर्षी मंडळाने अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंदिरातील सुवर्ण गणेश … Read more

वाघापूरात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

मडिलगे(जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे अमृत महोत्सवी 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गाव चावडी येथील ध्वजारोहण तलाठी के एम जरग यांच्या हस्ते, ग्रामपंचायत वाघापूर येथील ध्वजारोहण उपसरपंच सागर कांबळे यांच्या हस्ते झाले. विद्या मंदिर वाघापूर येथील ध्वजारोहण पुनम भोई यांच्या हस्ते तर वाघापूर हायस्कूल वाघापूर येथील ध्वजारोहण विज्ञान विषय … Read more

‘अन्नपुर्णा’ च्या उभारणीत सभासदांचे मोठे योगदान

कागल मध्ये सभासदांना शेअर्स कार्ड वाटप व्हनाळी – ता. 25 : माझ्यावर आणि माझ्या कर्तुत्वार प्रचंड विश्वास दाखवत मोलमजूरांपासून ते सर्वसामान्य शेतक-यांनी शेअर्स खरेदी केले त्यामुळेच अतिशय खडतर प्रवासात देखील श्री अन्नपुर्णा शुगर कारखाना उभा राहू शकला त्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबर सभासदांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन अन्नपुर्णाचे संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी केले. कागल येथे श्री … Read more

शिवराजमधील माजी शिक्षकांच्या भेटीने जुन्या स्मृतीना मिळाला उजाळा : पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या गेल्या 73 वर्षात सेवा बजावलेल्या सर्व माजी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व नातेवाईक यांच्या उपस्थितीत यावेळी येथील ‘शिवराज’चा वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, माजी शिक्षण संचालक महावीर माने, कार्यावाह आण्णासाो थोरवत, प्राचार्य पी. डी. माने यांच्यासह गेल्या 73 … Read more

बसस्थानक परिसरातील साईडपट्ट्या करा : पालिका प्रशासनाकडे मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : शहरातील बसस्थानक परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी असलेल्या मुख्यमार्गावरील दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्यांचे तातडीने डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे.अशी मागणी या परिसरातील गाळेधारकांनी व नागरीकांनी नगरपरिषदेकडे लेखी मागणीद्वारे केली आहे. निवदेन असे,नगरपरिषदेच्या इमारती समोरील शिवतीर्थ परिसराचे कांही दिवसांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले आहे. याच परिसरातून ग्रामीण रुग्णालय व नगरपरिषदेच्या … Read more

error: Content is protected !!