जांभूळ खोऱ्यात गवा रेडयांचा संचार बंदोबस्ताची मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथून जवळच असलेल्या जांभुळ खोऱ्यात गवा रेडयांचा संचार वाढला असून या परिसरातील शेती पीकांचे मोठे नुकसान होत आहे . वन विभागाने या गवा रेड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. गवा रेडयांचा कळप जांभूळ खोरा,अवचितवाडी परिसरात आढळून येत आहे. येथील शेतकरी समीर गोरुले यांना मंगळवारी दुपारी गवा रेड्यांचा … Read more

Advertisements

मुरगूड नगरपरिषदे मार्फत गुरुवार २१ डिसेंबर रोजी आयुष्यमान भारत-ई कार्ड कॅम्पचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील पात्र नागरिकांसाठी आयुष्यमान भारत ई कार्ड काढण्यासाठी मुरगूड नगरपरिषदेने गुरुवार दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वा. पर्यंत नगरपरिषद सभागृहामध्ये एक दिवसीय कॅम्पचे आयोजन केल्याची माहीती नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संदिप घार्गे यांनी दिली आहे. या कॅम्पमध्ये नागरीकांची एकत्रित आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य … Read more

कागलमध्ये शाळेच्या व्हरांड्यात अज्ञातांनी फोडल्या बिअरच्या व दारूच्या बाटल्या

शाळेच्या ऑफिसमध्ये डिझेल ओतून अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न संत रोहिदास विद्यामंदिर मधील प्रकार मुख्याध्यापकांचे कागल पोलीस ठाण्याला निवेदन कागल / प्रतिनिधी – येथील श्री संत रोहिदास विद्यामंदिरमध्ये शनिवार व रविवार या दोन दिवस सुट्टीच्या कालावधीत शाळेच्या व्हरांड्यात तसेच वर्गाच्या दरवाजासमोर ५० हून अधिक बियरच्या बाटल्या फोडल्या आहेत. तसेच ऑफिसमध्ये दरवाजा मधून डिझेल ओतून शालेय इमारतीची … Read more

कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रश्नमंजुषा स्पर्धेत न्या.रानडे विद्यालय प्रथम

विघ्नेश मगदूम, स्नेहल हवलदार, स्वरुप खरोसे, एस.पी.कांबळे, आर. वाय. पाटील यांची उपकरणे प्रथम मुरगूड ( शशी दरेकर ) : पंचायत समिती शिक्षण विभाग कागल व मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड यांच्या वतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रश्नमंजुषा स्पर्धेत न्या. रानडे हायस्कूल से. कापशी च्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. उपकरण मांडणीमध्ये सहावी ते आठवी गटात … Read more

निढोरीत सुवर्ण गणेश मूर्तीची धार्मिक वातावरणात मिरवणूक

निढोरी : सुवर्ण गणेश मूर्तीची मिरवणुक मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी, ता. कागल येथे उत्तराभिमुख सुवर्ण गणेश मंदिराच्या गणेश मुर्तीची मिरवणूक भाविक भक्तांच्या अमाप उत्साहात काढण्यात आली. ओमसाई बहुउद्देशीय कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंचच्या पुढाकाराने या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मिरवणुकीमध्ये व्हन्नूर हायस्कूलच्या ५० मुलींच्या समुहाने सादर केलेला लेझीमीचा पारंपारिक खेळ … Read more

विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे व्यासपीठ
– माजी आमदार संजय घाटगे

मुरगूड ( शशी दरेकर ) -विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर कागल चे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल तसेच बुद्धिमान व कष्टकरी मुलांच्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. असे प्रतिपादन माजी आमदार … Read more

वंदूर येथे बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील वंदूर येथे बिबट्या आढळून आल्याने गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेतकरी शिवाजी पाटील हे गवत कापण्यासाठी गेले असता झाडावर बसलेला बिबट्या त्यांनी पाहिला. बिबट्याने खाली उडी मारताच या शेतकऱ्याचा थरकाप उडाला. बिबट्याने भुकणाऱ्या कुत्र्यावर हल्ला केला. त्यानंतर कुत्र्याला पकडून ऊसात पाळाला. यानंतर शेतकरी आरडाओरडा करत पळत सुटले. … Read more

महिला लोकशाही दिन सोमवारी

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) :  माहे डिसेंबरचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजीसकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पी.बी.शिर्के यांनी दिली आहे. लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व … Read more

कागल येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात एक ठार

कागल /प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने भरघाव वेगात जाणाऱ्या अलिशान कारने महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चिरडले. तानाजी शंकरराव बाबर (वय वर्षे ६०, राहणार शाहू कॉलनी, कागल) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जयसिंगराव तलाव कमानीसमोर दुपारी एकच्या वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. तानाजी बाबर हा महामार्ग ओलांडत कसता कागलहूनकोल्हापूरच्या दिशेने चाललेल्या अलिशान कारने बाबर यांना … Read more

सानिका स्पोर्टस् चे नूतन अध्यक्ष रतन जगताप यांची बिनविरोध निवड तर उपाध्यक्षपदी नंदकुमार खराडे

खजिनदार सागर सापळे, सचिव निशांत जाधव संपर्कप्रमुख जगदिश चितळे मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील कोल्हापूर जिल्ह्यात नावाजलेले सानिका फाउंडेशन या मंडळाच्या अध्यक्षपदी रतन जगताप तर उपाध्यक्ष पदी नंदकुमार खराडे यांची एक मतांनी निवड झाली. मुरगुड येथील कोल्हापूर जिल्ह्यात डे नाईट क्रिकेट स्पर्धा घेणारे व कागल तालुक्यातील नावाजलेले सानिका फौंडेशनच्या मंडळाच्या … Read more

error: Content is protected !!