सुळकूड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक

कोल्हापूर दि. 28 (जिमाका) : इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 1 मार्च, 2024 रोजी मुख्यमंत्री महोदयांचे समिती कक्ष, विधान भवन, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे अवर सचिव निलेश पोतदार यांनी कळविले आहे. Western Digital WD Green SATA 240GB, Up to 545MB/s, 2.5 Inch/7 mm, … Read more

साहित्यिक चंद्रकांत माळवदे यांचा मुरगूडमध्ये  शिष्यांनी केला सत्कार

गुरु – शिष्यांच्या नात्यामधील गोड सोहळा मुरगूड ( शशी दरेकर ) : सत्कार समारंभ कोठे ना कोठे होत असतात. ते व्यासपीठ, ती माईक वरची रटाळ भाषणे, ढीगभर हार तुरे पण जिव्हाळ्यातला ओलावा कुठेच नसतो. सगळे कसे शुष्क. मुरगूड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुरगूड येथिल साहित्यिक चंद्रकांत माळवदे यांचा त्यांच्या शिष्यांनी केलेला सत्कार मात्र अगदी हटके होता. … Read more

मलाबार गोल्ड व डायमंड  कोल्हापूर यांचेकडून १४लाख शिष्यवृत्ती मंजूर

कागल : मलाबार गोल्ड व डायमंड शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सी.एस.आर.फंडातून चालू वर्षी १०वी १२वी परिक्षेत ६० टक्केहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यीनींना (मुलींना) शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला.शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या श्री शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कागलला ८ लाखाहून अधिक व वडगांव विद्यालय वडगांव ला ६ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थिनींच्या बॅक खाते जमा … Read more

जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम यामुळे यश प्राप्त करता येते – प्रा.अमरसिंह रजपूत

सुळकूड (प्रा.सुरेश डोणे) – जिद्द, चिकाटी व परिश्रम यामुळे जीवनामध्ये यश प्राप्त करता येते.विद्यार्थ्यांनी कोणत्याही संकटांना घाबरून न जाता त्याला धैर्याने सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आभ्यासामध्ये सातत्य ठेवून ध्येयाच्या दिशेने वाटचाल केल्यास हमखास यश प्राप्त होते असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्रा. अमरसिंह रजपूत यांनी केले. ते महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर … Read more

मराठा समाज आरक्षण प्रश्नी  महाराष्ट्र सरकारचा निषेध !

मुरगूड ( शशी दरेकर ) : सगेसोयऱ्यासह  आरक्षणात समावेश केला नाही . मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही . दहा टक्के आरक्षण देवून सरकारने मराठा समाजाची  फसवणूक केली आहे. या बद्दल   सकल मराठा समाजाच्यावतीने शिवतीर्थावर महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला.          मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळायलाच हवे . सगेसोयऱ्यासह आरक्षणाचा लाभ मिळावा . या मागण्या … Read more

ऊसतोडीसाठी आलेला जालना जिल्ह्यातील युवक भडगांव येथून बेपत्ता

मुरगूड ( शशी दरेकर ) : ऊसतोड करण्यासाठी आलेला जालना जिल्ह्यातील कु. धम्मपाल रवीकांत पहाडे हा १६ वर्षीय युवक भडगाव (ता.कागल) येथून बेपत्ता झाल्याची तक्रार मुरगूड पोलीस ठाण्यात त्याच्या वडीलांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातील बामणी,ता.परतुर येथील रवीकांत भुजंग पहाडे (वय ३७ ) हे ऊस तोडणी कामगार गेल्या चार वर्षापासून कोगनोळी,ता.चिकोडी,जि. बेळगांव येथे आपली पत्नी रंजना,मुलगा धम्मपाल,यश,व … Read more

मुरगुड विद्यालया नजीक मंजूर टॉयलेट त्वरित सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा – पांडुरंग पुजारी

मुरगुड ( शशी दरेकर ) – मुरगुड नगरपालिकेकडून मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड जवळ हायटेक टॉयलेट बांधणे हे काम मंजूर झाले आहे . सुमारे 46 लाख रुपये खर्चाच्या किमतीची निविदा पूर्ण होऊन दोन महिने झाले तरी आपल्या नगरपालिकेकडून कामाची कोणतीच सुरुवात झालेली नाही. बाजारपेठ मध्ये एकही टॉयलेट नगरपालिकेचे नाही त्यामुळे येथील व्यापारी लोक नागरिकांना खास … Read more

मुरगूड येथे श्री सोमेश्वर क्लिनिकमध्ये स्त्रीरोगतज्ञ प्रत्येक मंगळवारी उपलब्ध

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे एस .टी. स्टँडनजीकआहार हॉटेलसमोर मकानदार बिल्डिंग , पाहिला मजला येथे श्री . सोमेश्वर क्लिनिकमध्ये लकी शेती सेवा केंद्र , एमजे ऍग्रो इंडस्ट्रीज पुणे व श्री सोमेश्वर क्लिनिक मुरगूड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि .१७ / ०२ / २०२४पासून आरोग्य चिकित्से करीता स्त्रीरोग तज्ञ मा. श्री डॉक्टर सुरेश … Read more

चंद्रकांत माळवदे यांच्या गोव-या आणि फुले पुस्तकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल -येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक चंद्रकांत माळवदे यांच्या ‘गोव-या आणि फुले’ या आत्मचरीत्रास गारगोटी येथील ‘अक्षरसागर  साहित्य मंच’ द्वारा राज्यस्तरीय पुरस्कार  नुकताच जाहीर करण्यात आला. दरवर्षी विविध प्रकारच्या दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी या मंच तर्फे दिल्या जाणा-या ‘राज्यस्तर पुरस्कार योजनेंतर्गत’,  सन २०२३-२०२४ या वर्षी प्रकाशित पुरस्कारांची  नुकतीच घोषणा  … Read more

मुरगुडच्या हुतात्मा तुकाराम वाचनालयात शिवजयंती उत्साहात साजरी

अविनाशदादा पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मुरगूड ( शशी दरेकर ) : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 350 वी जयंती हुतात्मा तुकाराम वाचनाच्या वतीने मोठ्या -उत्साहात साजरी झाली. अविनाशदादा पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. गहिनीनाथ समाचार चे प्रतिनिधी शशिकांत दरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवजयंती … Read more

error: Content is protected !!