उद्या पासून लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक रस्त्याची उजवी बाजू सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद
उद्या पासून लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक रस्त्याची उजवी बाजू सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद २० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत राहणार बंद कागल (सम्राट सणगर) : कोल्हापूर वनवृत्तातील वनरक्षक (गट-क) भरतीप्रक्रीया सन २०२३ च्या अंतर्गत २४९ पदांच्या भरतीप्रक्रीया सुरू आहे. भरतीप्रक्रीयेअंतर्गत पात्र पुरुष उमेदवारांची ५ कि.मी. व महिला उमेदवारांची ३ कि.मी. धावण्याची परीक्षा/धाव चाचणी घ्यावयाची … Read more