महाराणी ताराराणींच्या ३५० व्या जयंतीनिमित्त भव्य चित्ररथ
कागल (सलीम शेख) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने, एडवोकेट आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराणी ताराराणींची ३५०वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत फिरवण्यात आलेल्या भव्य चित्ररथाद्वारे ताराराणींचे जीवन आणि योगदान जनजागृती करण्यात आले. चित्ररथ हा ताराराणींच्या गडाची हुबेहूब नक्कल करून तयार करण्यात आला आहे. रथाला ताराराणींचे अश्वारूढ आणि बैठक पुतळे जोडण्यात आले … Read more