अन्याय एसटी तिकीट दरवाढ रद्द करा

कागल : एसटी महामंडळाने अन्याय एसटी तिकीट दरवाढ रद्द करा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कागल येथील एसटी डेपो मध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे तालुकाप्रमुख जयसिंग टिकले शहर प्रमुख अजित मोडेकर वाहतूक सेना भाळूकरी कट्टी नितीन डावरे संदीप कांबळे वैभव आडके उपतालुकाप्रमुख समीर देसाई विभाग प्रमुख … Read more

ना. गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर शाळेचा अभूतपूर्व यश!

कागल (सलीम शेख) :  ना. गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर शाळेने नुकत्याच झालेल्या विविध स्पर्धांमध्ये अप्रतिम यश संपादन करून शाळेचे नाव उंचावले आहे. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित घोषवाक्य स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवून शाळेला अभिमान वाटण्याचे कारण दिले. आफान बागवान, खुशी शर्मा आणि सोमांश कोरवी या विद्यार्थ्यांना प्रांत प्रसाद … Read more

कागल येथे होमगार्ड कार्यालयाचा प्रवेश संपन्न

कागल (विक्रांत कोरे) : कागल येथील शाहू स्टेडियम येथे गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) कार्यालय सुरू केले आहे. कार्यालयीन प्रवेश शुभारंभ 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी करण्यात आला.           या नूतन कार्यालयास कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी अजय पाटणकर, कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र लोहार यांनी सदिच्छा भेट दिली.           गृहरक्षक दलाचे … Read more

अजित पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड शहरातील अजित नामदेवराव पाटील (भडगावकर ) यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. श्री अजित पाटील हे जनता सहकारी बॅकेचे माजी व्हाईस चेअरमन व येथील व्यापारी नागरी सहकारी पत संस्थेचे संचालक  नामदेवराव पाटील (एन् के )यांचे चिरंजीव होत.          या निवडी कामी श्री पाटील यांना  खासदार धनंजय महाडीक … Read more

मुरगूडमध्ये विविध ठिकाणी ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता कागल येथे २६ जाने२५ रोजी ७६वा भारतीय प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. हुतात्मा स्मारक ध्वजारोहन सकाळी ७ .३०वा श्री अरुण ज्ञानदेव चौगले यांच्या शुभहस्ते, मुरगूड नगर परिषद समोरील सकाळी ७ .५०वा ध्वजारोहन श्री बाळू बापू शेळके , कै . सुलोचनादेवी बालवाडी ध्वजारोहन सकाळी ८ … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १९ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १९ दिनांक २७-०१-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

मुरगूडच्या शिवाजी विद्या मंदिर मुरगुड नं.२ या शाळेत साकारतेय आधुनिक पद्धतीची परसबाग

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता .कागल येथिल शिवाजी विद्या मंदिर मुरगुड नं.२ या शाळेमध्ये आधुनिक पद्धतीने परसबाग तयार करण्यात आली आहे . यासाठी संपूर्णतः परसबाग ही ठिबक सिंचनावर असून यासाठी मल्चिंग पेपरचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे परसबागेत कोणत्याही प्रकारचे तन उगवणार नाहीत. त्यामुळे वेळ व श्रम यांची बचत होणार आहे .तसेच  … Read more

दिव्यांगाला मृत दाखवून पेन्शन बंद: उचगाव तलाठी कार्यालयाचा गजब कारभार

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : उचगाव तलाठी कार्यालयातील एका गंभीर प्रकाराने खळबळ उडाली आहे. जिवंत असलेल्या एका दिव्यांग व्यक्तीला मृत दाखवून त्यांची संजय गांधी निराधार पेन्शन बंद करण्यात आली आहे. या प्रकरणी दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जुलै 2024 पासून उत्तम चौगुले यांची पेन्शन बंद झाली होती. या प्रकरणाची सखोल … Read more

विश्वविजेत्या महिला खो खो संघातील वैष्णवीच्या स्वागतासाठी मुरगूड सज्ज

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड जवळील करंजिवणे गावची  खोखो खेळाडू कु. वैष्णवी बजरंग पोवार हीची विश्विविजेत्या भारतीय महिला खो खो संघात निवड झाली होती.या खेळातील तिचे नैपुण्य तिने तेथे सिध्द करून तर दाखवले आहेच शिवाय आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नावही तिने झळकावले आहे.  तिच्या भव्य नागरी सत्कारासाठी मुरगूड नगरी सज्ज झाली आहे.     … Read more

घरफाळा आणि पाणीपट्टीवरील  व्याज आकारणी ताबडतोब थांबवावी

अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्याचा मुरगूड नागरिकांचा इशारा मुरगूड (शशी दरेकर) : सध्या मुरगुड नगरपालिकेतर्फे घरफळा  आणि पाणीपट्टी वरती व्याज वसुली करण्याच्या नोटिसा देण्यात येत आहेत घरफळा भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असून त्याच्या आधीच नागरिकांना या नोटीसा देऊन वसुली सुरू केली आहे . त्यावरती व्याज का द्या नागरिकांनी नगरपालिकेकडे कर्ज काढली आहे का ? अशा … Read more

error: Content is protected !!