गोकुळ शिरगाव सराफ असोसिएशनचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा
गोकुळ शिरगाव ( सलीम शेख) : गोकुळ शिरगाव परिसर सराफ असोसिएशनचा पहिला वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” असे म्हणत निसर्ग जपाचा संदेश देण्यात आला. सराफांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन करवीर सराफ सुवर्णसन कोल्हापूरचे अध्यक्ष संभाजी नाळे यांनी सराफांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन … Read more