मुरगूडच्या श्री गणेश नागरी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ ऑगष्ट रोजी
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरवलेली व सर्वपरिचीत म्हणूण ओळख असलेली श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २४/०८/२०२५ रोजी दुपारी ठिक १ वाजता मुरगूडच्या साई आखाडा हॉल येथे सपन्न होणार आहे. संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदाना काही प्रश्न विचारावयाचे असतील तर दि . … Read more