राधानगरी धरणातून इतक्या क्युसेक्सचा विसर्ग की जिल्ह्यातील 2 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर, दि. 24 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 236.08 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-236.08, तुळशी -98.20, वारणा -974.19, दूधगंगा-719.12, कासारी- 78.04, कडवी -70.30, कुंभी-76.88, पाटगाव 104.97, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.12, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -37.70, जांबरे- 23.230 आंबेआहोळ – 30.978 इतका दलघमी … Read more