पंचक्रोशीतून संजय घाटगेंवर अभिनंदनाचा वर्षाव
2903 दर जाहिर केल्याने डिजीटल फलक लावून सत्कार
व्हनाळी ः सागर लोहार केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याने ऊस उत्पादकांना पहिल्याच गळीत हंगामात एकरकमी 2903 रूपये प्रतिटनास दर जाहिर केल्याबद्दल संस्थापक चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा केनवडे-गोरंबे,साके,व्हनाळी,सावर्डे येथील ऊस उत्पादक शेतक-यांनी सत्कार केला. प्रस्थाविक इतर कारखान्यांच्या थोड्याफार फरकाने बरोबरीत दर दिल्याने संजयबाबा घाटगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत … Read more