एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्याच्या डाव रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोडून काढला

कागल : कंत्राटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एस टी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढायचा प्रयत्न करणाऱ्या कागल आगार व्यवस्थापकाचा डाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षा कडून मोडीत काढला, पुन्हा असा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यात एकही एस टी. बस सुस्थितीत राहणार नाही असा जिल्हाध्यक्ष मा. उत्तम कांबळे (दादा) यांचा कागल आगार प्रशासनाला सज्जड इशारा दिला. गेले कित्येक दिवस … Read more

Advertisements

एस.टी. वाचली पाहिजे आणि कर्मचारी जगला पाहिजे

कागल : गेली १०-१५ दिवस एसटी कर्मचाऱ्याचा संप चालू आहे. एसटी महामंडळ हे राज्य सरकार मध्ये विलीन झाले पाहिजे व कर्मचऱ्याचे वेतन हे राज्य सरकारच्या वेतन आयोगा प्रमाणे द्यावे या प्रमुख मागणीसाठी हा संप चालू आहे. राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी दोघेही आपल्या जागी ठाम असल्याने यावर सर्वमान्य तोडगा कधी निघतो आहे याकडे प्रवासाची गैरसोय … Read more

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धत जान्हवी सावर्डेकरने पटकावली ३ सुवर्ण,१ कास्य पदके

अमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धसाठी भारतीय संघात निवड मुरगूड (शशी दरेकर) :गोवा येथे ज्युनियर, सिनियर (पुरुष व महिला) बेंचप्रेस (इक्युब अँण्ड अनइक्युब) अजिंक्यपद स्पर्धत येथील जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने तब्बल ३ सुवर्ण , व १ कास्यपदक पटकावले आहे.तिची अमेरिका येथे डिसेंबरमध्येहोणाऱ्या जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.गोवा येथे झालेल्या ज्युनियर , … Read more

स्व. सचिन सणगर स्मृती चषकचे आयोजन

कागल : कागलचे आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू स्व.सचिन सणगर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कागल शहर मर्यादित स्व.सचिन सणगर क्रिकेट स्मृती चषकचे आयोजन ३ डिसेंबर पासून श्री छ. शाहू स्टेडीयम कागल येथे करण्यात येणार आहे. सदर सामने हे १० षटकांचे असतील. सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु ट्यूब वर करण्यात येणार आहे असून प्रवेश फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर … Read more

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आ) यांचे वतीने उपजिल्हाधिकारी कोल्हापूर यांना जाहीर निवेदन

बाचणी(तानाजी सोनाळकर) : कागल तालुक्यातील मागासवर्गी्यांना दिले जाणारे जातींचे दाखले रीतसर अर्ज करून देखील सर्वच जातीच्या लोकांना वारंवार तहसीलदार कार्यालय व प्रांत कार्यालय यांचेकडे हेलपाटे मारून देखील वेळेत जातींचे दाखले दिले जातं नाहीत, कुटुंबतील एकाची जातपडताळणी दाखला असताना देखील शासननिर्णय असतानादेखील जातीच्या दाखल्यावर वारंवार भरमसाठ शेरे मारले जातं आहेत यामुळे कागलं तालुक्यातील असंख्य जातींचे दाखले … Read more

कागल तालुक्यातील ९० % मते सतेज पाटील यांच्या पाठीशी….

सतेज पाटील यांचा विजय ही काळया दगडावरची रेघ…… कागल, दि. १८ : कागल तालुक्यात विधान परिषदेची एकूण ४९ मते आहेत. त्यापैकी ४३ मते सतेज पाटील यांच्या पारड्यात आहेत. त्यामुळे एकूण मतांच्या ९० टक्के मते गृहराज्यमंत्री श्री  पाटील यांना मिळणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे … Read more

अन्नपूर्णा कडून ऑक्टोबर अखेर ऊसबिले जमा – संजयबाबा घाटगे यांची माहिती ; ऊसतोड वाहतूक यांचा समावेश ; साडेपाच कोटी अदा

साके (सागर लोहार): केनवडे (ता.कागल)येथील केमिकल विरहीत (गुळपावडर निर्मीती) करणा॒ऱ्या श्री अन्नपूर्णा शुगर अँड जँगरी वर्क्स लिमिटेड या कारखान्याकडे आँक्टोबर अखेर ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची ऊसबिलांसह ऊस तोडणी, वाहतूकदार यांचीही बिले त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहेत.अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष संजयबाबा घाटगे यांनी दिली. यापुढेही शेतकऱ्यांसह वाहतूकदारांची बिले वेळेत जमा करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. … Read more

कागल येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न

कागल (शैलेश कांबळे) : भारतातील शिक्षित तरुण वर्ग हा शेती आणि दूध व्यवसायाकडे वाटचाल करत आहे याचं कारण म्हणजे वाढती बेरोजगारी याचा विचार करून तरुण वर्गा हा मार्ग निवडत आहे याचेच अवचित्य साधून कागल तालुक्यातील, श्रेयस अ‍ॅग्रोवेट चे मालक व अमूल पशु आहाराचे जिल्हा वितरक सर्जेराव तोडकर यांनी कागल येथे दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे … Read more

बाळासाहेबांचे कार्य अतुलनीय : अशोक पाटील

कागल शिवसेनेच्यावतीने ठाकरेंना आभिवादन व्हनाळी (सागर लोहार) : मा. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कागल तालुका शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन कागल तालूका शिवसेना प्रमुख अशोकराव पाटिल, शिवगोंडा पाटील ,शहर प्रमुख अॅड पी.आर.सणगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक पाटील म्हणाले, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब … Read more

error: Content is protected !!