कागल रेकॉर्ड ऑफिस मध्ये मनमानी ( arbitrary ) कारभार
कागल : कागल तहसील कार्यालय हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असून, रेकॉर्ड ऑफिस मध्ये जुने उतारे,7/12 उतारे, टेनन्सी केसीस, जन्मनोंदी, जुने सर्वच रेकॉर्ड, तसेच कोर्ट कचेरी कामी लागणारी बरीच कागदपत्रे लागतात, यासाठी तहसीलदार मॅडम यांनी अर्ज दाखल केल्यानंतर किमान आठ दिवसामध्ये अर्ज निकाली काढणे बंधनकारक केलेले आहे, परंतु रेकॉर्ड कार्यालयातील असणारे उमेदवार हे आपल्या मनानुसार लोकांना … Read more