मुरगूड नगरपरिषद प्रभाग आरक्षण सोडत पध्दतीने जाहिर

२० सदस्यापैकी १० माहिला सदस्य व अनुसूचित जातीसाठी ३ जागा मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड नगरपरिषदेच्या २०२२ सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षण आज सोडत पध्दतीने काढण्यात आले. एकूण दहा प्रभागातून निवडून द्यावयाच्या २० जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले . ही आरक्षण सोडत प्रभाग आरक्षण नियंत्रण अधिकारी म्हणून भुदरगड -आजराच्या प्रांताधिकारी सौ . वसुंधरा बारवे व प्रभारी … Read more

जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day)

जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day) १४ जून २०२२ रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यानी म्हटलं आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसऱ्याचा जीव वाचवू शकते. आज संपूर्ण जगभरात ‘जागतिक रक्तदाता दिन साजरा होत आहे. आजदेखील समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे … Read more

वृक्षारोपण करताय तर ही काळजी घ्या ….

वृक्षारोपण करण्यापूर्वी रोपे लावताना ही काळजी घ्या आपल्याकडे यंदाचा पावसाळा सुरू झाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात आपण सर्वजण वृक्षारोपण करून निसर्गसेवा करत असतो. आपण रोपे लावतो व पावसाळ्यात त्यांची काळजी घेतो, संगोपन करतो जेणेकरून त्यांची नीट वाढ होईल. पण वृक्षारोपण करण्यापूर्वी आपण खालील मुद्द्यांचा विचार करा जेणेकरून आपण केलेल्या वृक्षारोपणाचे व घेतलेल्या परिश्रमाचे भविष्यात … Read more

सेवानिवृत्त पोलिस निवासराव कदम यांचा वाढदिवस उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सेवानिवृत्त पोलिस श्री . “निवासराव कदम ” यांचा 59 वा वाढदिवस एस् .टी. बसस्थानक परिसरातील हॉटेल न्यू सदानंद मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी निढोरीचे माजी सरपंच श्री . देवानंद पाटील यानीं कदम यांच्या नोकरीच्या कारकिर्दीत प्रामाणिकणे सेवा बजावल्याचे गौरवउदगार काढले . त्याचबरोबर क्रिकेटच्या … Read more

नॅशनल हेराल्ड प्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार नाही; सोनियाजी, राहुलजींना ईडीची नोटीस द्वेषभावनेने ! : अतुल लोंढे 

मुंबई, नागपूरसह देशभरातील ईडी कार्यालयासमोर काँग्रेसचे सोमवारी धरणे आंदोलन मुंबई, दि. १२ जून २०२२ केंद्रातील भाजपा सरकारने सोनियाजी व राहुलजी गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची नोटीस ही राजकीय द्वेषातून पाठवलेली आहे. या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नसून नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण … Read more

प्लास्टिकच्या आच्छादनामुळे जमिनीचे प्रदूषण !

कागल : सध्या शेतीमध्ये प्लास्टिक आच्छादनाचा वापर वाढला आहे. जमिनीचे तापमान समतोल ठेवण्यासाठी तसेच तिच्यातील आर्द्रता टिकून राहावी म्हणून शेतकऱ्यांकडून प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला जातो पण याच प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण जमिनीत मिसळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे दिसून आले आहे. पाच मिलिमीटर पेक्षाही कमी व्यास असणाऱ्या प्लास्टिकचे सूक्ष्मकणामुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे दिसून … Read more

राजर्षी शाहू अभ्यासिकेच्या वतीने युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले स्वप्निल माने यांचा सत्कार

सिद्धनेर्ली (ता.कागल) : येथील राजर्षी शाहू अभ्यासिकेच्या वतीने युपीएससी परीक्षेत 578 क्रमांकाने उत्तीर्ण झालेले स्वप्निल माने यांचा सत्कार तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविलेल्या उच्चशिक्षितांचाही गौरवसोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवराज विद्यालय व ज्युनिअर काॕलेजचे माजी प्राचार्य जीवनराव साळोखे हे होते. यावेळी बोलताना साळोखे म्हणाले बुद्धिमत्ता ,गुणवत्ता आणि कार्यक्षमता या गोष्टी बढाई मारण्याच्या … Read more

मुरगूडमध्ये ” भैरवनाथ कुंभार ” यांच्या वृक्षसंगोपनामुळे सौंदर्यात भर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील ” मुरगूड नगरपरिषद ” मधील बगीचा विभागातील कर्मचारी श्री. भैरवनाथ कुंभार यांनी आतापर्यंत मुरगूड शहरामध्ये साडेचार हजारावर रोपट्यांचे संगोपन करुन व त्यांची योग्यप्रकारे निगा राखून रोपट्यांचे मोठ-मोठया वृक्षात रुपांतर झालेचे आपणास पहावयास मिळत आहे, त्यामुळेच मुरगूडनगरीच्या सौदर्यात भर पडली आहे. भैरवनाथ कुंभार यानीं गुलमोहोर , … Read more

बिद्री साखर कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार प्रदान

मुरगूड (शशी दरेकर) : येथील श्री दूधगंगा सहकारी साखर कारखान्याला सन २०१९-२० हंगामाकरिता उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम  क्रमांकाचा पुरस्कार माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेचा महाराष्ट्राच्या दक्षिण विभागातून हा पुरस्कार देण्यात आला . कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार प्रदान समारंभाच्यावेळी कारखान्याचे … Read more

UPSC परीक्षेत स्वप्नील तुकाराम माने याचा देशात 578 रँक आल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघांच्या वतीने माने याचा सत्कार

सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेणेत आलेल्या परीक्षेत स्वप्नील तुकाराम माने याचा देशात 578 रँक आल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघांच्या वतीने माने याचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षक संघांचे अध्यक्ष राजाराम वरूटे, कोल्हापूर ज़िल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष बाजीराव कांबळे, संचालक प्रशांत पोतदार, मारुती दिंडे, कुमार सिध्दनेर्ली शाळेचे मुख्याध्यापक … Read more

error: Content is protected !!