पोलिस भरती : ऑनलाईन अर्ज भरण्याची आजपासून प्रक्रिया
कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलात आस्थापनेवरील २४ जागा रिक्त पोलिस शिपाई पदांसाठी उद्या, मंगळवारी (दि. ९) पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत आहे. दि. ३० नोव्हेंबर ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. रिक्त असलेली पदे भरण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे ९ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारली जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज संकेतस्थळावर सादर … Read more