मुरगूडच्या राजर्षी शाहू पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करत असलेली व स्वर्गीय खास. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या कृपाआशिर्वादाने आणि मा. खास. संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारी राजर्षी शाहू नागरी सह. पतसंस्था मर्या. मुरगूड या संस्थेची सन २०२२ ते २०२७ या कालावधीकरीता निवडणूक बिनविरोध झाली. निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्री. … Read more

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०० जागा

प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा -प्रशिक्षणार्थी (प्रकल्प) पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – बी.ई. / बी.टेक. (संगणक अभियांत्रिकी/IT/E&TC), MCA (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स), MCS (मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स), M.Sc. (संगणक विज्ञान/आयटी), एम.एस. (कॉम्प्युटर सायन्स), M.E./ M.Tech (संगणक अभियांत्रिकी/IT/E&TC), मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून 2022 मध्ये अंतिम सत्राची परीक्षा देणारे, एप्रिल 2022 मध्ये पूर्ण झालेल्या बॅचमधून CDAC’S DAC अभ्यासक्रमासह इतर कोणतीही … Read more

खा. राहुल गांधींवरील ईडी कारवाईविरोधात राज्यभर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

महिला काँग्रेसचा ईडी कार्यालयावर धडक मोर्चा मुंबई : केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन काँग्रेस अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी आणि नेते मा. राहुलजी गांधी यांचा आवाज दडपू पहात आहे. ईडीने राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी केली असून पुन्हा चौकशीला बोलावले आहे. चौकशीच्या नावाखाली राहुलजी गांधी यांचा मोदी सरकार छळ करत … Read more

मुरगूडच्या ” श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या संचालकपदी ” किशोर पोतदार ” यांच्या बिनविरोध निवडीबद्दल श्री. व्यापारी पतसंस्थेत सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड (ता. कागल) येथिल सर्वांच्या परिचयाची सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह .पतसंस्थेच्या संचालकपदी श्री . किशोर पोतदार यांची विनविरोध निवड झालेबद्दल श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संस्थेचे चेअरमन श्री. किरण गवाणकर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री . किशोर पोतदार म्हणाले सभासदांचे … Read more

भविष्यामध्ये गोकुळ दूधसंघ अमूलच्या बरोबरीने काम करेल

गडहिंग्लज तालुका म्हैस दूधवाढ उत्पादक मेळाव्यामध्ये गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांचे प्रतिपादन गडहिंग्लज : दूध उत्पादक, सभासदांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या मार्फत दूध वाढीसाठी तालुका तालुकानिहाय मेळावे गडहिंग्लज मधून सुरुवात करण्यात आली. गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ मेळाव्यास संबोधित करताना, दूध संघाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्व सेवा सुविधांची माहिती, दूध वाढीसाठी … Read more

वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 16 : मागासवर्गीय विद्यार्थी वैधता प्रमाणपत्राअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर कार्यालयात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले यांनी केले … Read more

निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन अदालत संपन्न

निवृत्तीवेतन धारकांसाठीच्या उपक्रमांचा लाभ घ्या – उपमहालेखाकार जिष्णू जे राजू कोल्हापूर, दि.16 : निवृत्‍ती वेतनधारकांसाठी प्रधान महालेखापाल कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहालेखाकार जिष्णू जे राजू यांनी केले. महालेखापाल व संचालनालय, लेखा कोषागारे, मुंबई, यांच्या अधिनस्त कोल्हापूर कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील … Read more

ग्राहक फाऊंडेशनच्या जिल्हा प्रसिद्धीप्रमुखपदी सागर लोहार

कागल (विक्रांत कोरे): ग्राहक कल्याण फाऊंडेशन कोल्हापूर मार्फत पदाधिका-यांच्या विविध पदावर निवडी नुकत्याच जाहिर करण्यात आल्या. यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुखपदी दैनिक तरूण भारतचे व्हनाळी पत्रकार सागर मधुकर लोहार साके ता.कागल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या बैठकीत सदर निवडी करून निवडेचे पत्र ग्राहक फाऊंडेशनचे जिल्हा अध्यक्ष अरूण यादव … Read more

बाचणी शाळेत नवागतांचे बैलगाडीतून स्वागत

व्हनाळी (सागर लोहार) : बाचणी ता.कागल येथील जिल्हा परिषद विद्या मंदिर बाचणी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिल्याच्या विद्यार्थ्यांचे स्वागत सजवलेल्या बैलगाडीत बसवुन गुलाबपुष्प देवून फुलांच्या पायघड्या, पुष्वृष्टीसह पारंपारिक वाद्याच्या गजरात बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थीही बैलगाडीतून शाळेत जाण्यासाठी आनंदीत झाले होते. शिवाय मोटर गाडीतून थोडासा वेगळा असा बैलगाडीतून प्रवास लहान … Read more

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 15 :- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या … Read more

error: Content is protected !!