विद्यार्थ्यां मधील वैज्ञानिक दृष्टिकोसाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज – गटशिक्षणाधिकारी डॉ जी बी कमळकर

मळगे बुद्रुक येथे कागल तालुका मुख्याध्यापकांची बैठक मुरगूड (शशी दरेकर) : विद्यार्थ्यांच्या सर्जनशील वृत्तीतून संशोधक निर्माण होण्यासाठी विज्ञान प्रदर्शने अत्यंत महत्त्वाची आहेत.वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी शाळा पातळीवरील विज्ञान प्रदर्शने अत्यंत महत्त्वाची ठरतात. या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली उपकरणे व संशोधकवृती याचे प्रदर्शन करणारे एक व्यासपीठ उपलब्ध होईल असे प्रतिपादन कागल गटशिक्षणाधिकारी डॉ … Read more

मुरगूडच्या शिवाजी विद्या मंदिर शाळा नंबर 2 व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निशांत जाधव (फौजी ) तर उपाध्यक्षपदी आश्वीनी गुरव यांची निवड

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील शिवाजी विद्या मंदिर च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी : निशांत जाधव यांची तर उपाध्यक्षपदी सौ.आश्वीनी सचिन गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष श्री जीवन भोसले होते .तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक प्रविण आ़ंगज ,आनिल बोटे होते. यावेळी इतर सदस्य श्री विजय मेंडके, अमर चौगुले … Read more

सभेच्या दिवशी आमच्या फक्त चार प्रश्नांची उत्तरं द्या – रणजितसिंह पाटील मुरगूडकर

मुरगूड ( शशी दरेकर ) – “दुसऱ्यांनी लिहून दिलेल्या पत्रकावर सही करता आली म्हणजे गोकुळचा कारभार समजला असे होत नाही. त्यांना गोकुळच्या कारभाराची इतकीच माहिती आहे तर सभेच्या दिवशी समोर येऊन आमच्या फक्त चार प्रश्नांची उत्तरं त्यांनी सर्वांसमोर द्यावीत. उगीच फूटपट्टी घेऊन आभाळाची उंची मोजायचा प्रयत्न श्रीमती अंजना रेडेकर यांनी करू नये. ” अशी खरमरीत … Read more

कागलच्या हनुमान मंदिराच्या पूर्णत्वाचे समाधान मोठे – आमदार हसन मुश्रीफ

मंदिराची चौकट बसविण्याचा कार्यक्रम उत्साहात कागल, दि.२०: कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात हनुमानाचे पुरातन काळातील मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम करताना अनंत अडचणी आल्या, त्यावर मातही केली. प्रभू श्री. राममंदिरापाठोपाठ रामभक्त हनुमानाचे हे मंदिर पूर्णत्वाला जात असल्याचा समाधान मोठे आहे, अशी भावना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केली. दोन कोटी रुपये खर्चून बांधकाम सुरू असलेल्या या … Read more

सरवडे येथे ” जिज्ञासा प्री-प्रायमरी ” स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता. राधानगरी येथील ” जिज्ञासा प्री-प्रायमरी स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमी भारतात नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्य सरवडे येथिल जिज्ञासा प्री -प्रायमरी स्कूलमध्येही कृष्णभक्तीचा जागर झाला. स्कूलमधील लहान मुले-मुली कृष्णाच्या व वेगवेगळ्या वेषभूषात आलयामुळे सरवडे येथे … Read more

राधानगरी तालुक्यातील उद्योजक व नवउद्योजकांसाठी गुरुवारी मार्गदर्शन कार्यक्रम नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

collector

कोल्हापूर : शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात होण्यासाठी रामकृष्ण मंगल कार्यालय, सरवडे, ता. राधानगरी येथे गुरुवार, दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम’ आयोजित केला आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी या … Read more

मुरगूडमधील श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्थेचे झेंडावंदन स्वातंत्र्यसैनिक वीरपत्नी यांच्या हस्ते

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मी-नारायण नागरी सहकारी पतसंस्थेचा १५ ऑगष्ट २०२२ रोजी अमृत महोत्सवी वर्षाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम स्वातंत्र्य सैनिक कै . हरी कृष्णा सिरसेकर त्यांच्या पत्नी श्रीमती अनुसया हरी सिरसेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या झेंडावंदन कार्यक्रमास श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे चेअरमन श्री. अनंत बस्तू फर्नाडीस, व्हा . चेअरमन … Read more

सहा. पोलीस निरीक्षक ” सुभाष पुजारी ” यांचा मुरगूडमध्ये सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मालदीव येथे घेण्यात आलेल्या ५४ वी मि. एशिया बॉडीबिल्डीर कॉम्पीटिशन २०२२ यामध्ये ८० किलो गटामध्ये मा .श्री . सुभाष पुजारी ( सहा . पोलिस निरीक्षक ) महामार्ग पनवेल पोलिस यानीं गोल्ड मेडल मिळवून महाराष्ट्र पोलिस दलासह भारत देशाचे नांव उंचावले आहे. असे गौरव उदगार माजी नगरसेवक मा. श्री. किरण … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न

कोल्हापूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता “सामूहिक राष्ट्रगीत गायन” उत्साहात संपन्न झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात शासकीय, खासगी आस्थापना, शाळा, … Read more

श्रावण सोमवार निमित्त महादेव पिंड, बेलरोपाचे वाटप

गजानन महाराज सेवा संस्थेचा तेरा वर्षाचा उपक्रम व्हनाळी (सागर लोहार) : श्रावणी सोमवार निमित्त बेलवळे खुर्द ता.कागल येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष, शिवसेना तालुका प्रमुख अशोकराव पाटील बेलवळेकर यांनी बेलवळे , पिराचीवाडी,सावर्डे येथील शिवभक्तांना महादेवाची पिंड व बेलरोपाचे मोफत वाटप करण्यात आले. अशोकराव पाटील म्हणाले, भगवान शंकराला श्रावण महिना … Read more

error: Content is protected !!