राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त ५१ सफाई महिला कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
कागल : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशनल ट्रस्ट, मुंबई, रहोबोथ सेवा संस्था, कागल आणि कागल नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कागल नगरपरिषदेतील ५१ सफाई महिला कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. संत रोहिदास विद्यामंदिर, कागल येथे झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या … Read more