शेती व्यवसाय़ात ट्रॅक्टरचा वापर वाढला; बैलजोड्यांचीही संख्या घटली साके (सागर लोहार) : राजा सर्जाची घुंगरांचा आवाज करत डौलाने धावणारी जोडी…मामाचा गाव…मातीचा रस्ता…चाकांची खडखड…मुलांचा जल्लौष…त्यावर धावणारी प्रदुषणरहित बैलाची गाडी… ग्रामीण भागात वाहतुकीचे महत्त्वाचे साधन व पर्यायाने तेथील अर्थव्यवस्थेचा एक भाग असलेली ही बैलगाडी आता काळाच्या ओघात इतिहासजमा होण्याच्या मार्गावर धावत आहे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.शेता […]
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ( ता. कागल ) येथिल ” हुतात्मा तुकाराम भारमल ” वाचन लयात ” नेताजी सुभाषचंद्र बोस ” यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत पोलिस मा .श्री , निवास पांडूरंग कदम ( मुरगूड ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजीराव चौगले […]
व्हनाळी : वार्ताहरशेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ताराबाई पार्क कोल्हापूर येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना संजय घाटगे म्हणाले, शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा […]