वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४१ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४१ दिनांक ०८-०६-२०२६

रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो.

Advertisements

शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया येत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे संस्थापक संपादक स्व. दिलीपरावजी सणगर यांच्या पत्रकारितेचा वारसा आम्ही चालवत आहोत.

Advertisements
  • COMPATIBILITY: Fit for Samsung Galaxy S25 ultra
  • PREMIUM DESIGN: Glistening Luxurious design on premium Leather surface provides your phone with a rich sophisticated loo…
  • SAFETY: Flip design offers 360 degree protection to your mobile. Gentle but firm magnetic clasp to secure the case intac…

Leave a Comment

error: Content is protected !!