Month: May 2025

मुरगूड राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कौतुक डाफळे नामदार चषकाचा मानकरी

पै.आनंदा मांगले युवा चषक नरसिंह पाटील याने पटकावला मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेता कौतुक डाफळे (पिंपळगाव) याने पुण्यामध्ये सराव करणाऱ्या आमशीच्या…

Advertisements

कागल पंचायत समिती येथे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण आणि जीवनदायी सीपीआर प्रशिक्षण

कागल (एस. सणगर) : १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभदिनी कागल पंचायत समितीमध्ये प्रशासक आणि गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण मोठ्या आनंदात पार पडले. या सोहळ्याला पंचायत…

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. शिवाजी होडगे यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी प्रा डॉ.शिवाजी होडगे यांची निवड झाली. डॉ.शिवाजी होडगे यांनी याच महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून ३४ वर्ष सेवा…

किरकोळ कारणावरून तरुणास चाकूने भोसकले

तरूण गंभीर जखमी मुरगूड ( शशी दरेकर ) : चिमगाव ता – कागल येथे गावातून मोठ्या आवाजात मोटरसायकल फिरवल्याचे व नाव सांगितल्याच्या कारणावरून तरुणास चाकूने भोसकून गंभीर जखमी केले आहे.…

निधन वार्ता – अलका  तांबट

मुरगूड – मुरगूड येथील अलका महादेव तांबट (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मुरगुडच्या श्री .व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक व मुरगूड बाजारपेठ येथिल राज सायकल दुकानचे…

मुरगुडच्या मैदानात शुभम सिद्धनाळ ठरतोय हॉटस्पॉट; प्रदेशात दुसऱ्या दिवशी बाल मल्लांनी गाजवले मैदान

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील “नामदार चषक” राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात शुभम सिद्धनाळे याने गणेश कुरकुमे याला नमवून पुढील फेरीत प्रवेश केला. 52…

error: Content is protected !!