Month: May 2025

दुधगंगा वेदगंगा साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, देशाला परकीय चलन बचत! कोल्हापूर, दि. २३ : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात (मौनीनगर) उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार…

सरपिराजीराव तलावाच्या सांडव्या वरती पुल व्हावा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुरगूड शहरवासीयांतर्फे निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. हा कार्यक्रम सपन्न झाल्यानंतर सरपिराजी तलावाच्या सांडव्याच्या पाण्यावर…

बनावट जन्म प्रमाणपत्रांना चाप लागणार; ‘एसओपी’ची अंमलबजावणी सुरू

महसूलमंत्र्यांकडून जन्म नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता; रद्द प्रमाणपत्रे परत घेणार अखेर जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ (प्रमाणित कार्य पद्धती) लागू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत.…

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ: ६ जून २०२५ पर्यंत संधी!

पुणे : महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आता आणखी जवळ आले आहे! परदेश…

गोकुळ शिरगावजवळ गाय वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात; चालक जखमी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील साई प्रसाद हॉटेलजवळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गायींची वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक…

जागतिक जैव विविधता दिवस

पृथ्वी वरील सर्व सजीव सृष्टी एकमेकांवर अवलंबून आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी त्यांना एकमेकांवर अवलंबून रहावे लागते त्या नुसार सजीवांच्या अन्न साखळ्या निर्मान झाल्या आहेत. पृथ्वी च्या सजीव सृष्टी च्या…

कागलमध्ये लाखोंचा ऐवज लंपास, चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान

कागल (विशेष प्रतिनिधी): कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील वाकी वसाहतीत एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ११ लाख ३१ हजार ४४५ रुपयांचा…

निधन वार्ता – श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील

श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील मुरगूङ याचे वार्धक्याने दिनांक २१.५ .२०२५ रोजी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. मुरगूड येथिल शिवगड अध्यात्मिक ट्रस्टचे खजिनदार व इंजिनिअर बाळासाहेब सुर्यवंशी यांच्या त्या मातोश्री…

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. २१: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या संच संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल झालेला…

पशुसंवर्धन विभागात ३११ सहायक आयुक्तांची भरती

पशुसंवर्धन विभागात ३११ सहायक आयुक्तांची भरती; पंकजा मुंडेंचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय मुंबई, २१ मे: पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागात सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू…

error: Content is protected !!