मुरगूड राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कौतुक डाफळे नामदार चषकाचा मानकरी
पै.आनंदा मांगले युवा चषक नरसिंह पाटील याने पटकावला मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेता कौतुक डाफळे (पिंपळगाव) याने पुण्यामध्ये सराव करणाऱ्या आमशीच्या आंतरराष्ट्रीय मल्ल सुशांत तांबोळकर याला सात विरुद्ध दोन अशा गुण फरकाने पराभूत करत नामदार चषक पटकावला. कौतुकला नामदार चषक व रोख अडीच लाख रुपये आणि … Read more