Month: April 2025

नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्य नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धैचे उद्घाटन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने व मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार चषक मॅटवरील…

नामदार चषक कुस्ती स्पर्धेस आज पासून शानदार प्रारंभ

आजपासून चार दिवस नामवंत मल्लांचा शड्डू आखाड्यात घुमणार उष्णतेमुळे कुस्त्या रात्रीच होणार आहेत; क्रीडाप्रेमी साठी गॅलरीची सोय मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या…

शिवसेना खोकी धारक संघटनेतर्फे शिवजयंतीनिमित्त रक्तदान आणि महाप्रसादाला मोठा प्रतिसाद

गोकुळ शिरगाव : “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या भावनेतून गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा येथे शिवसेना खोकी धारक संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील…

कागल महावितरणचा अजब कारभार

करनूर येथील शेतीपंपाची वीज वारंवार खंडित करुन विज मंडळ देतंयं शेतक-याना शॉक, अधिका-याना कोंडून घालण्याचा इशारा कागल/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यामध्ये शेतीपंपाची लाईट कुठेही कपात केली जात नाही. पण करनूर…

सावधान ! शिक्षण बंद होत आहे

पूर्वी एक म्हण होती, एक काम पूर्ण करण्या आधी दुसरे काम हातात घेणे किंवा सगळीच कामे अर्धवट करणे म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. पूर्वी आजी व आई चिंध्याची वाकळं…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३३ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३३ दिनांक २८-०४-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना…

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नंदिनी साळोखेचा यथोचित सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या कीर्तीत आणखी एक मानाचा…

प्रेमसंबंधावरून एकास लोखंडी रॉड ने मारहाण

मुरगूड ( शशी दरेकर ): कुरणी ता. कागल येथील मुलीबरोबर प्रेमसबंध असल्याच्या कारणावरुन सौरभ भरमा काबळे ( निढोरी ता – कागल ) यास इंडिका गाडीतून कुरणी येथील कालवा रोडला असलेल्या…

पहलगाम येथे झालेल्या घटनेचा मुरगूडमध्ये तीव्र निषेध

मुरगूड ( शशी दरेकर ) : काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामधील २७ जणांना जीव गमवावा लागला. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुरगूड शहरातील नागरिकांनी कॅण्डल मार्च काढून निषेध केला.…

कागल पंचायत समितीमध्ये पंचायत राज दिन साजरा

कागल (विक्रांत कोरे) : कागल पंचायत समिती मध्ये 24 एप्रिल रोजी पंचायतराज दिन गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये स्वच्छता, विविध…

error: Content is protected !!