Month: January 2025

दिव्यांगाला मृत दाखवून पेन्शन बंद: उचगाव तलाठी कार्यालयाचा गजब कारभार

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : उचगाव तलाठी कार्यालयातील एका गंभीर प्रकाराने खळबळ उडाली आहे. जिवंत असलेल्या एका दिव्यांग व्यक्तीला मृत दाखवून त्यांची संजय गांधी निराधार पेन्शन बंद करण्यात आली आहे.…

Advertisements

विश्वविजेत्या महिला खो खो संघातील वैष्णवीच्या स्वागतासाठी मुरगूड सज्ज

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड जवळील करंजिवणे गावची खोखो खेळाडू कु. वैष्णवी बजरंग पोवार हीची विश्विविजेत्या भारतीय महिला खो खो संघात निवड झाली होती.या खेळातील तिचे नैपुण्य तिने…

घरफाळा आणि पाणीपट्टीवरील  व्याज आकारणी ताबडतोब थांबवावी

अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्याचा मुरगूड नागरिकांचा इशारा मुरगूड (शशी दरेकर) : सध्या मुरगुड नगरपालिकेतर्फे घरफळा आणि पाणीपट्टी वरती व्याज वसुली करण्याच्या नोटिसा देण्यात येत आहेत घरफळा भरण्याची अंतिम तारीख ३१…

महाराणी ताराराणींच्या ३५० व्या जयंतीनिमित्त भव्य चित्ररथ

कागल (सलीम शेख) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने, एडवोकेट आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराणी ताराराणींची ३५०वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत फिरवण्यात आलेल्या भव्य चित्ररथाद्वारे ताराराणींचे…

पिंपळगाव खुर्द येथे आढळली मृत मगर

पिंपळगाव खुर्द(प्रकाश पाटील) : पिंपळगाव खुर्द ता: कागल येथील पाझर तलाव्यामध्ये चार ते पाच फूट लांबीची मगर मृत अवस्थेत आढळून आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच कागल येथील वनधिकारी यांनी…

सरवडे येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पादुकांचे भव्य स्वागत

जिज्ञासा प्री -प्रायमरी स्कूल सरवडेच्या बालचमुनी संतांच्या वेगवेगळ्या वेषभूषा ठरल्या लक्षवेधी मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता . राधानगरी येथे संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुकांचे भव्य स्वागत करण्यात…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १८ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १८ दिनांक १९-०१-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना…

कणेरीवाडीतील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची साडेतीन कोटीची फसवणूक !

गोकुळ शिरगांव: एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला साडेतीन कोटी रुपयांनी फसवून टाकण्याच्या गंभीर प्रकरणात गोकुळ शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी विरेंद्रकुमार कृष्णा पाटील आणि त्याची पत्नी प्रियंका…

कौलगे येथील तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

खडकेवाड येथील सामाजिक वनीकरणात आढळला तरुणाचा मृतदेह मुरगूड ( शशी दरेकर ) : कौलगे तालूका कागल येथील तरुणाचा अज्ञाताकडून डोक्यात दगड घालून खून झाला आहे. स्वप्नील उर्फ पांडूरंग अशोक पाटील…

मुरगूड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा  सुळसुळाट

शहरवासीयांमध्ये तणावपूर्ण भीतीचे वातावरण मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्ठा कळप शहराच्या कानाकोपऱ्यातून वावरताना दिसतो. कळपातील कुत्र्याची संख्या बघून तमाम शहर व उपनगर वासीय सुद्धा तणावपूर्ण भीतीच्या…