Month: November 2024

भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने  मतदानाचा हक्क बजावावा

पिंपळगाव खुर्द (प्रकाश पाटील) : भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने त्यांना मिळालेला मतदानाचा पवित्र हक्क १०० टक्के बजावावा असे आवाहन कागल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे यांनी केले. व्हन्नूर (ता.कागल)…

Advertisements

कागल मध्ये किरकोळ कारणावरून डोक्यात धारदार हत्याराने वार

कागल (विक्रांत कोरे): किरकोळ कारणावरून एकाच्या डोकीत तलवारी सारख्या धारदार हत्याराने तीन वार केले. या झालेल्या हल्ल्यात कृष्णात जयसिंग सोनुले वय वर्षे – 50, राहणार- महात्मा फुले वसाहत कागल, हा…

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 121 उमेदवार निवडणूक लढविणार 80 उमेदवारांची माघार

कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 121 उमेदवार निवडणूक लढविणार असून 80 उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणूक लढवित असणाऱ्या उमेदवारांची मतदार संघनिहाय नाव, पक्षाचे नाव व चिन्ह…

बाळकृष्ण सणगर यांचे 85 व्या वर्षातील चित्रकलेचे कार्य प्रेरणादायी  : विलास बकरे

कोल्हापूर दि. 04 ( प्रतिनिधी) : हौशी चित्रकार श्री बाळकृष्ण ज्ञानदेव सणगर यांनी वयोमानाला न जुमानता देवदेवता व महापुरुषांच्या प्रतिमा आपल्या चित्रकलेतून जिवंत केल्या आहेत. त्यांची ही चित्रे म्हणजे भक्तिभाव…

लक्ष्मीपूजेचे सर्व ऊस गोळा करून गोशाळेला अर्पण

शिवभक्तांचा दिपावलीतील स्तुत्य उपक्रम मुरगूड ( शशी दरेकर ) : दीपावलीत लक्ष्मी पूजेला मोठे महत्व असते.पूजेसाठी मोठ्या प्रमाणात ऊस वापरले जातात. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हे ऊस कचरा गाडीवर चढवले…

निरंजन दूध संस्थेच्या विकासात सौ पूजा माने यांचे मोलाचे योगदान: प्रा. सुरेश डोणे

कागल (प्रतिनिधी): निरंजन दूध संस्था सौंदलगा (ता. निपाणी) या संस्थेच्या कार्याचा आदर्श इतर संस्थाने घ्यावा असे प्रतिपादन प्रा.सुरेश डोणे यांनी केले. ते संस्थेच्या दिवाळी बोनस वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे…

बाळकृष्ण सणगर यांचे चित्रांचे प्रदर्शन

कागल : कागल येथील हौशी चित्रकार श्री बाळकृष्ण ज्ञानदेव सणगर ( सध्या रा. नेहरु नगर,कोल्हापूर) यांच्या ऑइल कलर मधील चित्रांचे प्रदर्शन सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024 ते बुधवार दिनांक 6…

मुरगूड नागरी सह. पतसंस्थेचा मुरगूडमध्ये शानदार उदघाटन सोहळा संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे सरपिराजी रोड, बँक ऑफ इंडीया शेजारील इमारतीमध्ये ” मुरगूड नागरी ” सहकारी पतसंस्थेचा शानदार उदघाटन सोहळा संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय…

error: Content is protected !!