Month: October 2024

वरद सोरप ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : जयसिंगपूर येथे झालेल्या शालेय विभागीय १४ वर्षाखालील रोलर स्केटिंग स्पर्धेत मुदाळ ता – भुदरगड येथील श्री प. बा. पाटील हायस्कूलचा इ .६ वीचा विद्यार्थी…

Advertisements

शक्तिपीठ महामार्ग होऊच देणार नाही – पालकमंत्री हसन मुश्रीफ

पिंपळगाव खुर्द(मारुती पाटील) : एकोंडी तालुका कागल येथे शेतकऱ्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी अडवत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही आणि हा मार्ग रद्द करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन शक्तीपीठ महामार्ग…

स्व. दौलतराव निकम हे आदर्शवादी, तत्त्ववादी – मंत्री हसन मुश्रीफ

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मा.आमदार स्वर्गीय दौलतराव निकम यांनी आपलं संपूर्ण हयात आदर्शवादी, तत्त्ववादी अशा विचारसरणीत व्यतीत केलेली आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष…

भावाने भावाची केली फसवणूक, आर्मीची नोकरी मिळवण्यासाठी वापरले खोटे दस्तऐवज

गोकुळ शिरगाव:(सलीम शेख) : कणेरी येथे एका व्यक्तीने आपल्याच मोठ्या भावाची फसवणूक करून आर्मीची नोकरी मिळविली अशी धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित भावाने पोलिसात फिर्याद दाखल केल्यावर गुन्हा…

गोकुळ शिरगाव येथे भीषण अपघात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथे NH48 हायवेवर हरीप्रसाद हॉटेल समोर एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात एक वाहन चालक जखमी झाला आहे. सदर अपघात दुपारी ३.१५ वाजता…

मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा –
माजी खासदार संजय मंडलिक

रुग्णालयाची क्षमता ३० वरून ५० खाटांची करण्याचा शासन निर्णय. मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश. मुरगूड ( शशी दरेकर ) – परिसरातील ४० गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयाला मुख्यमंत्री…

श्रीलंका येथील कराटे स्पर्धेत विमल इंग्लिश स्कूलच्या नेहाल पटवणेचे यश

कोल्हापूर(प्रा.सुरेश डोणे) : श्रीलंका येथे झालेल्या इंडिया -श्रीलंका आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये कोल्हापूर येथील विमल इंग्लिश स्कूल चा विध्यार्थी नेहाल प्रशांत पटवणे याने दोन सिल्वर मेडल मिळवले आहेत. त्याला कराटे प्रशिक्षक…

लेफ्टनंट असोसिएट एनसीसी अधिकारी म्हणून समीर घोडके महाविद्यालयात रूजू

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल व्यापारी महादेव घोडके यांचे सुपुत्र व दूधसाखर महाविद्यालय, बिद्री येथे सहाय्यक प्राध्यापक पदी कार्यरत असणारे प्रा. समीर महादेव घोडके…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ६ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ६ दिनांक १४-१०-२०२४ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना…

बस्तवडे तालुका कागल येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

मूरगुड(शशी दरेकर): बस्तवडे ता . कागल येथे ६८वा धम्मचक्र प्रवर्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीस विहार व परिसराची स्वच्छता करून लहान मुलानीआकर्षक रांगोळी काढली होती.तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस…