Month: January 2022

कागल येथे काँग्रेस नेते नाना पटोले यांचा निषेध

कागल : विक्रांत कोरेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कागल तालुका भाजपच्या वतीने नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या…

Advertisements

मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम भारमल वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ( ता. कागल ) येथिल ” हुतात्मा तुकाराम भारमल ” वाचन लयात ” नेताजी सुभाषचंद्र बोस ” यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.…

वाघापुरात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेचे दहन

मडिलगे ( जोतिराम पोवार ) – अखंड महाराष्ट्रात शेतकर्यांची वीज बील थकीत असताना वाघापूरात महावितरण कडून सक्तीने वीज बील वसुलीसाठी कृषी मोटार पंपाची वीज तोडणी सुरू आहे .त्याच्या निषेधार्थ ऊर्जा…

कृतिशील प्रबोधनाच्या चळवळीतील दिपस्तंभ ” डॉ. एन. डी. पाटील “

मुरगूडमध्ये कालवश डॉ एन.डी.पाटील यांना अभिवादन मुरगूड ( शशी दरेकर ) – समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजीच्या मुरगूड शाखेच्यावतीने एन.डी.पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक शेतकरी, कष्टकरी, कामकरी यांच्या जीवित…

ट्रकने पाठीमागून जोरात ठोकरल्याने एक इसम ठार

कागल/प्रतिनिधी – येथील राष्ट्रीय महामार्गावर होंडा शोरूम समोर टाटा ट्रकने पाठीमागून जोरात ठोकरल्याने एक इसम ठार झाला. नौशाद रफीक बागलकोटे रा.स्वातंत्र्य सैनिक वसाहत ,राजेंद्र नगर, कोल्हापूर असे त्याचे नाव आहे.हा…

एन. डी. पाटील यांचा अंत्यविधी करोना मुळे उद्या 20 लोकांच्या उपस्थितीत होणार

कोल्हापूर (ता. १७) : महाराष्ट्रातील प्रबोधन, पुरोगामी, परिवर्तनवादी, कष्टकरी, शेतकरी, कामगार चळवळींचे अग्रणी ज्येष्ठ नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा डॉ. एन. डी. पाटील हे आज वयाच्या त्र्याणव्या वर्षी…

“शाहू” च्या शेतकऱ्यांना ऊस पिकावर ड्रोन तंत्राद्वारे फवारणीची सुविधा उपलब्ध करून देणार

जिल्ह्यातील पहिल्याच प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद – राजे समरजितसिंह घाटगे कागल( विक्रांत कोरे ) : ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी ड्रोन तंत्राद्वारे विद्राव्य खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त ठरत आहेत.…

बेलवळे बुद्रुक येथे ५५ एकर ऊस जळाला आगीत पाच लाखाचे नुकसान

व्हनाळी: वार्ताहर बेलवळे बुद्रुक (ता. कागल) येथील दुधगंगा नदीकाठ ते काळाबागदेव मंदिरा पर्यंत सुमारे ५५ एकर क्षेत्रातील शेतक-याच्या उसाला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. नदीकाठी असलेल्या दत्त…

समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमितच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत इस्लामपूर अजिंक्य

समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमितच्या स्पर्धेत १४ संघांचा सहभाग कागल(प्रतिनिधी): शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राजे विक्रमसिंह घाटगे निमंत्रितांच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल चषक स्पर्धेत इस्लामपूर…

केडीसीसी बँकेचे नूतन संचालक प्रताप उर्फ भैय्या बाबा माने यांचा वाढदिवस थाटात संपन्न

कागल(प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन संचालक प्रताप उर्फ भैय्या बाबा माने यांचा वाढदिवस थाटात संपन्न झाला. शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी गर्दी केली. महाराष्ट्र…

error: Content is protected !!