सर्वांगसुंदर कागल शहर नेहमीच नंबर वन असेल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
शहराच्या विस्तारित क्षेत्राचा सिटीसर्वे प्रारंभ कागल : राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेले कागल शहर सर्वांग सुंदर आहेच. स्वच्छता, विकास आणि सोयी सुविधांच्या बाबतीत ही कागल शहर राज्यासह, देशात नेहमीच…