Month: October 2021

राज्यात असंघटित वाहन चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मंजुर – कामगार मंत्री हसन मुश्रीफ

१५ लाखाहून अधिक असंघटित वाहनचालक समाविष्ट होण्याचा प्राथमिक अंदाज मुंबई, दि. २१: राज्यातील ॲटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन…

Advertisements

मुरगुड पत्रकार संघाने पुकारलेले रस्ता रोखो आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित

लिंगनूर ते दाजीपूर या रस्त्यावर अनेक अपघात घडले त्यात अनेकांचे बळी गेले मुरगूड (शशी दरेकर ): लिंगणुर ते दाजीपूर हा ७० की.मी.च्या रस्त्याची गेल्या कित्येक दिवसापासून दयनीय अवस्था झाली असताना…

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

एक जानेवारीपासून कामगारांना वेजबोर्डही लागू करणार…. कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ…. सेनापती कापशी दि: १९: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे…

सद्गुरू बाळूमामाचा जन्मसोहळ उत्साहात संपन्न

मडिगले(जोतिराम पोवार) : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा राज्यातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांचा १२९ वा जन्मकाळ सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा…

दाव्याच्या खर्चासाठी कागल शहरातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेबांना २५ लाखाची देणगी

जनतेच्या प्रेमाबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी नागरिकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता…….. कागल, दि. १८:भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधातील दाव्याच्या खर्चासाठी कागल शहरवासीयांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांना 25 लाख…

यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी लाभलेला नेता म्हणजेच खा. सदाशिवराव मंडलिक – डॉ.जयंत कळके

मुरगूड ( शशी दरेकर ) : देशाचे तत्कालीन उपपंतप्रधान,महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी लाभलेला लोकनेता म्हणजे स्व. खा. सदाशिवराव मंडलिक साहेब -होय! जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी जाणीव पूर्वक लक्ष देऊन…

छ .शिवरायांच्या अर्धपुतळ्याची विधिवत उत्तरपूजा

छ .शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीचे काम लवकरच पूर्ण करणार -नगराध्यक्ष राजेखान जमादार ….. मुरगूड ( शशी दरेकर )मुरगूड नगरपालिके समोरील शिवाजी उद्यानात असणाऱ्या छ.शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या ठिकाणी सुमारे एक कोटीचा…

जीव ओवाळून टाकावा एवढं प्रेम जनतेने केलं – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागलच्या शाहूनगरमध्ये बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कागल (सचिन नाईक): जीव ओवाळून टाकावा एवढं प्रचंड प्रेम जनतेने आपल्यावर केल आहे, अशा भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या. जनतेच्या या…

कांबळवाडी हे अधिकाऱ्यांचं गाव व्हावं – संपत गायकवाड

राशिवडे(प्रतिनिधी) : शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था, राशिवडे बु, कै. अमर आनंदराव पाटील शिक्षण संस्था आणि मा. खा. सदाशिवराव मंडलिक माध्यमिक विद्यालय, कांबळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कांबळवाडी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…

लखीमपुर खेरी हत्याकांड हाच भाजपचा खरा चेहरा

सुधारलेल्या देशात शेती व्यवसायाची हार होत असताना आपला देश शेतीच्या प्रगतीसाठी धडपडताना दिसत आहे. कारण आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड मोठी असल्याने देशात खाणारी तोंडे जास्त आहेत. एवढ्या लोकसंख्येला पुरेल इतके…

error: Content is protected !!