समरजित घाटगेच्या पत्रकार परिषदेस भय्या माने चे प्रतिउत्तर
कोल्हापूर : आज सकाळी छ. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस केडीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने व कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिउत्तर देण्यात आले.…