मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांची जिल्हाधिकारी अमोल येडगे (Amol Yedge) यांनी केली पाहणी
कोल्हापूर : मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयास तसेच परिसराला भेट देऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे (Amol Yedge) यांनी पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. कार्यालयीन स्वच्छता व बाह्य स्वच्छता तात्काळ करुन घ्यावी, असेही यावेळी निर्देश दिले. त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीबाहेरील पार्कींग व्यवस्थेचे नियोजन, कार्यालयातील इतरत्र अस्ताव्यस्त असलेले सध्या वापरात नसलेले साहित्य नियमानुसार … Read more