बातमी

समाज कल्याण विभागामार्फत 01 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सामजिक न्याय पर्व म्हणून साजरा कण्यात येणार – सहायक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर दि. 5 :  सहायक आयुक्त, समाज कल्याण कोल्हापूर कार्यालयामार्फत दि.01 एप्रिल ते दि.01 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येणार आहे.  सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत व लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानात समाविष्ठ असणाऱ्या विविध मुल्यांचा समाजात प्रसार व्हावा, विदयार्थी दशेत संविधानातील हक्क व सुजान नागरीक […]