बातमी

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) क्रीडा विभागामार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2022-23 वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडूंनी दि. 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ […]

बातमी

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 17 :  शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षांच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर असून अर्ज भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 16 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा […]