बातमी

चला लोकन्यायालय समजून घेऊया ….

सध्याचं प्रत्येकाचं आयुष्य घाई गडबडीचं, दगदगीचं आणि कमालीचं अशांततेच झालं आहे. पूर्वी म्हटलं जायचं ‘दवाखाना आणि कोर्ट कचेरीची पायरी चढू नये’ पण, दवाखाना आयुष्यात अपघाताने येतो आणि कोर्ट कचेरी ही व्देषाने, सूडबुद्धीने, कपटाने, वैरभावाने, आकस, सूड, संपत्तीबाबत चढाओढ, अविश्वास, गैरसमज या गोष्टीने एखाद्याच्या आयुष्यात येतो किंवा लादली जाते. मग यातून अधिकच त्रास , वेळेचा अपव्यय, […]