बातमी

मानसिक आरोग्यासाठी टेलिमानस हेल्पलाईनवर कॉल करण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 14 : केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग ॲक्रॉस स्टेटस’ (टेली-मानस) उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. घरबसल्या या सेवेचा उपयोग घ्यावयाचा असल्यास टेलिमानस हेल्पलाईन 14416 वर कॉल करण्याचे आवाहन सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी केले आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम हा कक्ष सेवा रुग्णालय, […]