बातमी

यमगे च्या सरपंचपदी मुश्रीफ गटाच्या प्रमिला पाटील बिनविरोध

मुरगूड ( शशी दरेकर ) – यमगे ता.कागल येथील सरपंच पदी मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या प्रमिला मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी प्रशांत गुरव होते. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत डॉल्बीच्या आणि हलगी, कैचाळ च्या ठेक्यावर नूतन सरपंचाची मिरवणूक काढली. यमगे ग्रामपंचायतीवर मुश्रीफ संजय घाटगे गटाची सत्ता आहे. यामध्ये या आघाडीकडे […]

बातमी

पत्रकार हे समाज प्रबोधन व उपेक्षितानां न्याय देण्याचे काम निश्चित करू शकतात – विकास बडवे

मुरगूड शहर पत्रकार दिन उत्साहात मुरगूड ( शशी दरेकर ) : पत्रकार यांनी मनात आणलं तर उत्तम समाज घडवण्यासाठी प्रबोधन व उपेक्षितानां न्याय देण्याचे काम करू शकतात. सोशल मिडिया मुळे होणारे सामाजिक प्रदूषण ते रोखू शकतात असे उदगार मुरगूड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी काढले. पत्रकार दिनानिमित्त मुरगूड येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या […]