बातमी

टेम्पोने दिली मोपेडला धडक महिला गंभीर जखमी

कागल : कागल येथील खर्डेकर चौकातुन पुढे एस.टी. स्टॅन्डकडे जात असणारा MH-07-5694 या टेम्पो चा चालक अनिकेत मच्छिंद्र माळी (रा. मौजे सांगाव ता. कागल) याने टॅम्पो हयगयीने अविचाराने भरधाव वेगाने चालवुन खर्डेकर चौकातुन एस टी स्टॅण्ड कागल कडे जाणारे हर्षल नामदेव कांबळे यांच्या मोपेड ला धडक दिली. यावेळी लता यांना गंभीर दुखापत झाली तर हर्षल […]