कागलमध्ये भरदिवसा घरफोडी; २१ लाखांचा ऐवज लंपास
कागल (प्रतिनिधी): कागल शहरातील शिवनेरी पार्क परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत तब्बल २१ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये १० लाख रुपयांची रोकड आणि ११ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. नेमकी घटना काय ? मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रफीक गौस सय्यद (वय ५३, व्यवसाय- … Read more