राज्यशासनाच्या जाचक अटी विरोधात तालुक्यातील पतसंस्थांचा उस्फूर्तपणे बंद
कागल तालुका पतसंस्था फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निबंधक यांना निवेदन कागल : स्थिरीकरण व तरलेता सहाय्य निधी (अंशदान) या निधीस संघाच्या सभासद असलेल्या सहकारी पतसंस्थांचा विरोध, ठेव विमा संरक्षण देणे, पालक अधिकारी यांच्या नेमणुकीस विरोध, लेखापरिक्षण अहवाला बाबत आपल्या कार्यालयाकडुन विचारणा होत असते ते तात्काळ थांबविण्यात यावी, मल्टीस्टेट पतसंस्थाच्या व्याजदरा संदर्भात चर्चा या विविध विषयाबाबत कागल … Read more