अल्पवयीन मुलाने रिव्हॉल्व्हर चोरून गोळ्या झाडल्यामुळे परिसरात खळबळ

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : उजळाईवाडी येथील पसरिचानगरमध्ये एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरात एका अल्पवयीन मुलाने रिव्हॉल्व्हर चोरून हवेत आणि घराच्या भिंतीवर गोळ्या झाडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.पसरिचानगरमध्ये सेवानिवृत्त पोलिस अधिकारी महावीर भाऊ सकळे हे अनेक वर्षांपासून राहतात. त्यांच्या निष्काळजीपणा मुळे एखाद्याचा जीव गेला असता. सुदैवाने दुर्घटना टळली. मिळालेल्या … Read more

बांधकाम कामगारांचे पोर्टल उद्यापासून सुरू करणार – सचिव विवेक कुंभार

उद्या पोर्टल सुरू न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करणार – कॉ भरमा कांबळे सिद्धनेर्ली : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे बंद असलेले पोर्टल उद्यापासून सुरू करणार असल्याची माहिती लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ भरमा कांबळे यांना मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी दिली.उद्या पोर्टल सुरू न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा … Read more

गाई व बैल कत्तलखान्याकडे नेणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई

कागल : गाई व बैल कत्तलखान्याकडे नेणाऱ्या दोन वाहनांवर कागल पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई कागल महामार्गा लगतच्या सर्विस रोडवर, जयसिंग पार्क समोर रात्री उशिरा करण्यात आली. गोरक्षण सेवा समिती निपाणी व कागल यांच्यामुळे झालेल्या कारवाईने पशुपालकातून समाधान व्यक्त केले जात आहे. गो रक्षण सेवा समिती निपाणी व कागल यांनी कागल तालुक्यात रात्री व … Read more

पाच फेब्रुवारीपासून नाईट टेनिस बॉल क्रिकेट च्या मुरगूड मध्ये भव्य स्पर्धां

सव्वा लाखाचे पहिले बक्षीस, इतर अनेक बक्षिसांची रेलचेल मुरगूड ( शशी दरेकर ): सानिका स्पोर्ट्स या प्रथितयश स्वंयसेवी क्रीडा संस्थेमार्फत दरवर्षी नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात येतात.   किंबहुना क्रीडाक्षेत्रात  मुरगूड शहराची ती एक वेगळी ओळख म्हणता येईल.त्याचे कारण विस्तीर्ण क्रीडांगण,विद्युत पुरवठा, प्रेक्षक गॅलरी यांची हवी तशी कसलीही सुविधा नसताना एवढे भव्य सामने भरवले … Read more

जागतिक समस्या निवारण्यासाठी एकजुटीने लढणे आवश्यक आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

कागल / प्रतिनिधी – कागल येथील डी.आर. माने महाविद्यालयांमध्ये भूगोल विभागाच्यावतीने ‘जागतिकीकरण समकालीन समस्या आणि आव्हाने’ या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेसाठी उद्घाटक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के हे उपस्थित होते. त्यांनी उद् घाटनपर भाषणात जागतिक स्तरावर असणाऱ्या समस्या आणि त्या निवारणासाठी वेगवेगळ्या स्तरावर सुरू असणारे उपक्रम सांगितले. या ज्वलंत विषयावर … Read more

ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे क्षण यावेत – गजाननराव गंगापूरे

मुरगूड ( शशी दरेकर ) – आईवडिलांची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. जो सेवा करतो त्यालाच पुण्य मिळते . आजच्या जगात ज्येष्ठांचा आदर मान राखण्याची आवश्यकता आहे त्यांच्या जीवनात सुखाचे व आनंदाचे क्षण निर्माण करून देणे हे सामाजिक काम व कर्तव्य आहे असे प्रतिपादन मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यांनी केले. … Read more

एमआयडीसीसाठी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज

कागल : एमआयडीसीसाठी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अनंत रोटो येथील शाळेजवळ लिखेज झाली आहे.गेले कित्येक महिने हे लिकेज न काढल्यामुळे या पाईपलाईन मधील पाणी पूर्णपणे रस्त्यावरती येत आहे. या पाण्यामुळे गेल्या आठ दिवसांमध्ये दोन दुचाकी धारक घसरून पडल्यामुळे अपघात झाले आहेत. अनेक वेळा याबाबत एमआयडीसी पाईपलाईन पुरवठा विभागाला कळविले असताना देखील कोणत्याही अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिलेले … Read more

मुरगूड पोलिस स्टेशनचे सपोनि शिवाजीराव करे यांची तडकाफडकी बदली

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड पोलिस स्टेशनचे कर्यंतप्तर सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजीराव करे यांची नुकतीच तडकापडकी बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीचा आदेश प्राप्त झालेनंतर त्यांच्या ठिकाणी करवीर पोलिस विभागातून बाळासाहेब सरवदे यांनी मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये हजर राहून कार्यभार स्वीकारला आहे. जमाबंदीचा आदेश असतानां मुरगूडमध्ये निषेध आंदोलन कसे झाले याचा ठपका ठेऊनच करे यांची … Read more

मुरगूडच्या मॅटवरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सडोलीचा मावळा संघ विजयी

मुरगूड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील मॅटवरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यामध्ये मावळा सडोली या संघाने प्रतिस्पर्धी शिवमुद्रा कौलव संघावर २ गुण मिळवून विजय मिळविला.व स्पर्धेतील मावळा सडोली हा संघ विजेता ठरला.तर शिवमुद्रा कौलव या संघाने उपविजेतेपद मिळविले. तर तृतीय क्रमांक जय शिवराय हेरले  संघाने मिळवला.स्पर्धेतील चतुर्थ … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २० ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १९ दिनांक २७-०१-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

error: Content is protected !!