महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधक लस देण्याची राज्याच्याआरोग्य विभागा मार्फत मोहीम
मुरगूड ( शशी दरेकर ) : महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्क रोगावर प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम राज्याच्या आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम.हसन मुश्रीफ व आरोग्यमंत्री नाम.प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून जिल्हा ,तालुका व ग्रामीण रुग्णालय पातळीवर ही मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. अशी माहिती डॉ.डवरी यांनी दिली. या मोहिमे अंतर्गत … Read more