अव्वल दर्जाचे कार्यकर्ते दुर्मिळ झाले आहेत
अव्वल दर्जाच्या कार्यकर्त्याला समाजाचे काम करताना दोन पातळ्यांवर लढावे लागते. टोकाचा संघर्ष करावा लागतो. सत्ताधारी आणि सनातनी प्रवृत्ती अशा दोन पातळ्यांवर लढताना त्याला कठीण जाते. आपल्या पाठीशी कोणतीही यंत्रणा नसताना तो लढत असतो. अशा अव्वल दर्जाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजातील कोणीही उभे राहत नाही. इंग्रजांना घालवणे सोपे होते. पण स्वकीयांशी लढताना लढाई अवघड होती. देशात प्रतिगामी … Read more