कागलमध्ये इस्राईल तंत्रज्ञानावर शेती कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभिनव प्रयोग

Innovative experiments for students of the School of Agriculture on Israeli technology in Kagal

वर्षाला दोन एकरात दहा लाखाचे उत्पन्न व्हनाळी(सागर लोहार) : कागलच्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय या ठिकाणी इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित आंबा पेरू चिक्कू सीताफळ नारळ अशा झाडांची लागवड करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान मिळाली पाहिजे या हेतूने संस्थेचे सचिव प्रताप उर्फ भैय्या माने व सुनील माने यांनी दिड एकर जमिन … Read more

Advertisements

बहुजनांच्या प्रतीकांची मोडतोड खपवून घेतली जाणार नाही

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले. पण जाता जाता राजकारणाचे तत्त्वज्ञानही भाजपला शिकवले. मेजर ध्यानचंद हे प्रसिद्ध हॉकीपटू, जागतिक ऑलम्पिक मध्ये त्यांनी हॉकी खेळामध्ये भारताला पदके मिळवून दिली. त्यांनी देशासाठी महान पराक्रम केला. त्यांनी देशासाठी केलेल्या … Read more

हळदवडे येथे जोतिबा मंदीरात भरवले ‘प्राची पोवारच्या “व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन

प्राची पोवार

मुरगुड / ( शशी दरेकर ) : हळदवडे ( ता- कागल ) येथील कु . प्राची एकनाथ पोवार ( इ .१२वी ) हिने रेखाटलेल्या २० व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन हळदवडे येथील जोतिबा मंदिर येथे भरवण्यात आले होते . या प्रदर्शनाचे उद्घाटन दुय्यम निबंधक मुरगुड श्रेणी एकचे अधिकारी एन डी गोंधळी यांच्या हस्ते झाले. लहाण पणापासुन चित्रकलेची आवड … Read more

ह्या ताखेपासून मिळणार कोविडचा दुसरा डोस

कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस

कोल्हापूर :  जिल्ह्याला  13 ऑगस्ट रोजी  १ लाख ३९ हजार कोविशल्ड लस प्राप्त होत आहेत. यामुळे कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देय असणा-या लाभार्थ्यांसाठी शनिवार दि. 14 ऑगस्ट 2021  रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व ( इचलकरंजी) या ठिकाणी प्राधान्याने कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस किमान २०० लाभार्थ्याना … Read more

काँग्रेसची ट्विटर खाती बंद करण्याची कारवाई मोदी सरकारच्या दबावाखाली ! : नाना पटोले

twitter stop

ट्विटरच्या पक्षपाती कारवाईचा निषेध, दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहिल मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर खाते बंद केल्यानंतर आता अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षासह देशभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ट्विटर खाती बंद करण्यात आली आहेत. ट्विटरची ही कारवाई पक्षपातीपणाची असून … Read more

पावसाळी पर्यटकांना खुणावतेयं साके चे भैरवनाथ मंदिर

साके धबधबा

डोंगर कुशीतील निसर्गरम्य ,पश्चिम महाराष्ट्रातील नवसाला पावणारे एकमेव मंदिर साके (सागर लोहार) : कागल तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीत डोंगर कपारीत वसलेलं एक छोटस साके गाव येथील श्री ग्रामदैवत म्हणजे नवनाथापैकी एक नाथ भैरवनाथ नवसाला पावणारे दैवत असल्यामुळे माहेरवाशींनी व कोल्हापूर,सांगली,मिरज पुणे -मुंबई येथील भाविक भक्तगण या भैरोबाच्या पवित्रस्थळी लक्षणी वर्णी लावतातत. पंचक्रोशीतील नवसाला पावणा-या ग्रामस्थांचे … Read more

गांधी इंग्रजांशी लढले माफीचा साक्षीदार झाले नाहीत

gandhiji

काँग्रेसचे अस्तित्व संपत आले आहे तरी काँग्रेसला आमचीच चिंता, काँग्रेस सध्या कोमात आहे असे उदगार उद्गार भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काढले. वृत्तपत्रातून ते सर्व भारतीयांनी वाचले. या  वक्तव्यातून मोदीना आणि भारतीय जनता पक्षाला किती अहंकार निर्माण झाला आहे याची प्रचिती आली. मोदी अनेक वेळा काँग्रेस बद्दल असे बोलले आहेत. भारतीय जनतेला खोटी आश्वासने … Read more

पशू चाऱ्यासंदर्भात सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

पशू चाऱ्यासंदर्भात

कोल्हापूर : पूरस्थितीचा फटका जसा नागरिकांना बसला तसाच तो जिल्ह्यातील पशुधनालाही बसला आहे. या पूरस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पशुधन जोपासण्यासंदर्भात सध्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. ही अडचण ओळखून पशूधन चाऱ्यासंदर्भात जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले.  मौजे वरंगे, पाडळी येथे जैन एलर्ट ग्रुपच्या वतीने सुमारे 300 … Read more

प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका – भाऊसाहेब गलांडे

gahininath samchar

                                                                                               कोल्हापूर :         राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे.             स्थानिक पातळीवर नागरिकांनी तसेच जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आरोग्य संस्था अशा शासकीय-निमशासकीय यंत्रणा तसेच … Read more

error: Content is protected !!