शाहू साखर कारखाना एक रकमी एफ. आर. पी. प्रतिटन रु तीन हजार देणार – श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे
कागल :येथील श्री छ. शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2022-23 मध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एक रकमी एफ.आर.पी प्रति टन रुपये 3000/- देणार असल्याची माहिती कारखान्याच्या श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात पुढे म्हटले आहे, सहकारातील आदर्श स्व.राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेला हा कारखाना ऊस दराबाबत नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उसास … Read more