पदवीधरांसाठी खुशखबर! बॅंक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी !

पदाचे नाव : अॅक्विझिशन ऑफिसरएकूण पदसंख्या : 500शैक्षणिक पात्रता : पदवीधर, बँकिंग क्षेत्रातील अनुभववयोमर्यादा : 21 ते 28 वर्ष परीक्षा पद्धत : ऑनलाईनपगार : 4 लाख रुपयेअर्ज शुल्क : जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 600 रुपये, एससी, एसटी, महिला उमेदवार व पीडब्ल्यूडी उमेदवारांना 100 रुपये अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 मार्च 2023नोकरीचे ठिकाण : … Read more

कणेरी मठात गायीचा मृत्यू झालेल्या घटनेचा वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधीना मारहाण

कोल्हापूर : कोल्हापुरातील कनेरी मठ येथील देशी गाईंना शिळे अन्न खाऊ घातल्याने तब्बल 50 ते 54 गाईंचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून तब्बल 30 गाय हे गंभीर आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मठावर चित्रीकरण करण्यास गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना आडवत कणेरी मठावरील स्वयंसेवकानी माध्यम प्रतिनिधींना मारहाण करण्यात आले आहे, चित्रीकरण … Read more

खरेदी योजना हंगाम २०२२-२३ अंतर्गत धान खरेदी २८ फेब्रुवारीपर्यंत व नाचणी खरेदी ७ मार्च पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर,दि. 23 : धान व नाचणी विक्रीकरीता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान विक्री करीता २८ फेब्रुवारी व नाचणी विक्री करीता ७ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्राचा sms आला आहे. त्यांनी मुदतीत खरेदी केंद्रावर धान व नाचणी विक्री करावी. असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत दादासाहेब खाडे यांनी केले आहे. जिल्हयामध्ये शासकीय … Read more

मुरगूडच्या “श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्था कूर शाखेच्या ” नुतन इमारतीचा भुमीपूजन समारंभ शनिवारी

५२ लाखांच्या अद्यावत इमारत उभारणीने कूर येथे सौदर्यात भर पडणार मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड ता. कागल येथील सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कूर (ता. भुरदगड) येथिल शाखेच्या सुमारे ५२ लाख रुपये खर्चाच्या अद्यावत अशा इमारतीच्या भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रम मुरगूडमधील वेदांत साहित्यातील सिद्धहस्त लेखक व आंतराष्ट्रीय प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख (काका) यांच्या शुभहस्ते … Read more

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने राज्यस्तरीय ऊस विकास परिषदेचे आयोजन

कागल : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने राज्यस्तरीय ऊस विकास परिषदेचे आयोजन कागल तालुक्यात बामणी येथे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ऊस उत्पादक संघाने सन 2022 मध्ये विक्रमी ऊस पिक घेणाऱ्या 28 शेतकऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने -पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले ऊस … Read more

कागलचे पोलीस पाटील शिवगोंडा उर्फ बाळ पाटील यांचे निधन

कागल / प्रतिनिधी : कागलचे पोलीस पाटील शिवगोंडा उर्फ बाळ पाटील यांचे वार्धक्याने सोमवारी रात्री निधन झाले. ते 79 वर्षाचे होते. बाळ पाटील हे दहा वर्ष शाहू सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. राजे बँकेचे प्रेसिडेंट पद त्यांनी भूषविले होते. राजे बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांचा वाटा होता .कागल नगरपालिकेचे ते नगरसेवक होते. तरुण वयातच त्यांच्यावर पोलीस पाटीलकीची … Read more

अज्ञात तरुणाने एसटी चालकाला मारली थोबाडीत

कागल / विक्रांत कोरे : कागल एसटी आगाराचे चालकाला अज्ञात तरुणाने मारले थोबाडीत. तरुणाने केले पलायन. चालक -वाहक यांनी गाठले कागल पोलीस ठाणे. जालिंदर सिताराम जाधव वय वर्षे 48 राहणार कदमवाडी कोल्हापूर असे चालकाचे नाव आहे. चालक जाधव हे निपाणी-कागल- रंकाळा. या मार्गावर बस घेऊन जात होते . एम एच- 06- 81 30 हा या … Read more

पुणे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग मध्ये विविध पदांच्या जागा भरती

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लेखापाल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वरिष्ठ मेकॅनिक, मशीन माइंडर लिथो, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअरकीपर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी लिपिक, सँड मॉडेलर, कुक, फिटर जनरल मेकॅनिक, … Read more

कागल शहराच्या प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्यात शेतकऱ्यांवर अन्याय

बाधित शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना दिले निवेदन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्या कागल, दि. २१: कागल नगरपरिषदेने २५ जानेवारी २०२३ रोजी कागल शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. सदर आराखड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होणार असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. याबाबतचे निवेदन संबंधित शेतकऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा … Read more

भरडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या – हेमंत पाटील

आधारभूत किंमत निश्चित करुन देण्याची मागणी मुंबई, २१ फेब्रुवारी २०२३ : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बळीराजाला सुगीचे दिवस आले आहेत. पंतप्रधानांचे नेतृत्व देशासह जगाला नवीन दिशा देणारे आहे, हे विशेष. यंदा भारताच्या आग्रहाखातर संपूर्ण जग ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरा करीत आहे. अशात देशातील भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाची आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी … Read more

error: Content is protected !!