कागल औद्योगिक वसाहतीत HP गॅस पाईपलाईनला गळती; भीषण आग, मोठी दुर्घटना टळली
कागल (प्रतिनिधी): कागल येथील ५ स्टार औद्योगिक वसाहतीमधून (MIDC) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वसाहतीमधील एका एचपी (HP) गॅस पाईपलाईनला अचानक गळती लागल्यामुळे तिथे भीषण आग भडकली. आगीचे प्रचंड लोट आणि धुराचे साम्राज्य पाहून परिसरात एकच खळबळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने, घटना समजताच संबंधित यंत्रणा आणि अग्निशमन दलाने तातडीने पावले उचलल्यामुळे … Read more