EPFO Big Update: १० वर्षांनंतर बदलणार नियम; सॅलरी लिमिट २५ हजारांवर!

नवी दिल्ली: खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) अंतर्गत पीएफ (PF) आणि पेन्शनसाठी अनिवार्य असणारी पगाराची मर्यादा (Wage Ceiling) वाढवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईपीएफओची सध्याची पगाराची मर्यादा १५,००० रुपयांवरून थेट २५,००० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. वित्त … Read more

error: Content is protected !!