मंडलिक महाविद्यालयात उद्या होणार ‘जोडीदाराची विवेकी निवड’ संवाद कार्यशाळा

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा-मुरगुड व सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय विवेक वाहिनी विभाग मुरगुड यांच्या वतीने शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी मंडलिक महाविद्यालयात ”जोडीदाराची विवेकी निवड”संवाद कार्यशाळा संपन्न होणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा-मुरगुडचे युवा विभाग प्रमुख विकास सावंत यांनी गहिनीनाथ समाचारशी बोलताना दिली.हा कार्यक्रम प्राचार्य डॉ … Read more

कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प

महाराष्ट्र राज्याचा २०२३-२४ वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधानपरिषदेत मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सादर केला. राज्याच्या या अर्थसंकल्पात ५ लाख ४७ हजार ४५० कोटींची तरतूद करण्यात आली असून हा अर्थसंकल्प ‍कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा आहे. काजू बोंडावर प्रक्रिया केंद्र- काजू … Read more

कागल एमआडीसीमध्ये वीज पडल्याने बगॅसला आग

पन्नास लाखांचे नुकसान कागल (प्रतिनीधी) : कागल पंचतारांकित एमआयडीसीतील – ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बग्यास डेपोमध्ये पहाटे तीनच्या सुमारास वीज पडल्याने आग लागली. १४५७ मॅट्रिक टन बगॅस जळून खाक झाला आहे. सुमारे ५० लाखाहून अधिक रकमेचे यामध्ये नुकसान झाले आहे. डाव्या कालव्या शेजारी खासगी माळावर सुमारे ३० एकर परिसरात या कंपनीचे बगॅसचे ३५ डेपो … Read more

ईडीने चांगले सहकार्य केले व ईडीलाही अतिशय योग्य चांगल्या पद्धतीने उत्तरे देऊन सहकार्य केले – आम. हसन मुश्रीफ

सोमवारी दि. २० रोजी १२.३० वाजता पुन्हा बोलविले आहे मुंबई, दि. १५ : आज बुधवार दि. १५ रोजी दुपारी १२.३० वाजता ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर झालो. सव्वाआठ तासांच्या चौकशीत अतिशय योग्य व चांगल्या पद्धतीने उत्तरे देऊन चौकशीला सहकार्य केले आहे. सोमवारी दि. २० दुपारी १२.३० वाजता पुन्हा बोलविले आहे. त्यावेळीही चौकशीला हजर राहून सहकार्य … Read more

हुपरी न.पा. चा विकास आराखडा प्रसिद्ध

हुपरी : बहुचर्चित हुपरी शहराचा प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. तो पालिका, नगररचन विभाग (कोल्हापूर), मंडल अधिकारी व नगर भूमापन कार्यालय येथे पाहायला उपलब्ध असून, त्यावरील नागरिकांच्या सूचना हरकत आराखड्याची सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यावर ३० दिवसांच्य आत विचारात घेतल्या जाणार आहेत. शहरातील मोकळ्या जागा तसेच शेतजमिनी यावरील आरक्षणाच प्रारूप विकास आराखड्यात समावेश असून, … Read more

वंदूरच्या सरपंचपदी दिपाली उत्तम कांबळे यांची निवड

कागल (विक्रांत कोरे) : वंदूर ता. कागल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपाली उत्तम कांबळे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सिध्दनेर्ली विभागाचे मंडल अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून दिपाली उत्तम कांबळे आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे गटाकडून राजनंदिनी जोंधळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत … Read more

शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होण्याची वाट पाहाता काय ?

सागर कोंडेकर यांचा सवाल : वीज तोडल्याने कागलमधील शेतकरी आक्रमक, तोडलेली कनेक्शन तात्काळ जोडण्याची मागणी कागल (प्रतिनिधी) : वीज वितरण कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने सुरू केलेली वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम बंद न केल्यास शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होईल असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी दिला आहे. तसेच तोडण्यात आलेली कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावीत अन्यथा … Read more

जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुसानिमित्त कबनूर परिसरातील वाहतुक मार्गात बदल

कोल्हापूर दि. 13 : कबनूर, ता. हातकणंगले येथील जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुस दि. १५ ते २२ मार्च २०२३ या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. या कालावधीत वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी व वाहनांना सुरक्षित पार्किंग उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ पोटकलम (१) (ब) अन्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दर्गा उरुस काळात कबनूर … Read more

मुरगूड येथे डॉ.तेलवेकर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

मुरगूड (शशी दरेकर) : पेशाने डॉक्टर असूनसुद्धा आपल्याच दवाखान्यात तिसऱ्या नंबरच्या खोलीत तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवार दि.१२ रोजी दुपारी २.२० च्या दरम्यान मुरगूड ता. कागल एस. टी. स्टँड परिसरात घडली असून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव डॉ.महेश रामचंद्र तेलवेकर (वय ४०) असे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मुरगूड येथे नानिबाई चिखली … Read more

error: Content is protected !!