पिंपळगाव खुर्द येथील तरुणाने केली आत्महत्या
कागल /प्रतिनिधी : कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरी लाकडी तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. कृष्णात बाबुराव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नांव आहे. त्याच्या पश्चात आई व वडील आहेत. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. कागल पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे .पुढील तपास पोलीस नाईक … Read more
वृक्षारोपण केल्यास माजी सैनिक समुहाला मिळणार बक्षीसे
कोल्हापूर, दि. 24 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून दिनांक 26 जुलै रोजी माजी सैनिकांनी वृक्षारोपण करावयाचे आहे. गावामध्ये 50 पेक्षा कमी व 50 पेक्षा जास्त माजी सैनिक समुहास अशा गावातील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे फोटो व त्याबाबतचा अहवाल सरपंचांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पाठवावा, … Read more
जिल्ह्यातील कोणकोणते रस्ते झाले बंद; अतिवृष्टीमुळे 28 मार्ग बंद
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा सदर माहिती दि. 24 जुलै सकाळी ९ वा. पर्यंत कोल्हापूर, दि. 24 : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 8 राज्यमार्ग व 20 जिल्हामार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्पाचे समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यमार्ग– करवीर- कोल्हापूर शहरा बाहेरील वळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पासून शाहू नाका, कळंबे साळुंखे नगर, … Read more
वसुंधरा योजने अंतर्गत रणदेवीवाडी येथे वृक्षारोपण
गावात कायदा सुरक्षा राखण्याचे केले पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी आवाहन कागल (प्रतिनिधी) – कागल पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी रणदेवीवाडी या ठिकाणी गाव भेट दिली. गाव भेटी दरम्यान गावचे सरपंच राहुल खोत, उपसरपंच सुधाकर खोत व इतर सदस्य हजर होते. गाव भेटीदरम्यान गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत सूचना … Read more
मुरगूडच्या सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मी-नारायण सह. पतसंस्थेची वार्षिक सभा ६ ऑगष्ट रोजी
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल सर्वांच्या परिचयाची व आपुलकीची सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मी -नारायण सहकारी पतसंस्थेची ५७वी वार्षिक सर्वसाधारण सभा ( फक्त सभासदा करीता )रविवार दि .६ ऑगष्ट २०२३ रोजी दुपारी ठीक २ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात भरविण्यात येणार आहे . सर्व सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर उपस्थित रहावे … Read more
मुरगूडात चित्रकला स्पर्धेत दोन हजार स्पर्धकांचा सहभाग
राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त आयोजन मुरगूड ( शशी दरेकर ) – शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त मुरगूड केंद्रात भरवण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत 2000 विद्यार्थ्यांनी आपले भावविश्व कागदावर रेखाटले. येथील मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये या स्पर्धा उत्साहात पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन बिद्री कारखाना माजी व्हा.चेअरमन बाबासाहेब पाटील व शाहु कारखाना … Read more
वेदगंगेचे पाणी पात्राबाहेर पडून मुरगूड – मुदाळतिट्टा वाहतूक बंद
मुरगूड ( शशी दरेकर ) – संततधार पावसामुळे वेदगंगेचे पाणी झपाट्याने वाढत जाऊन मुरगूड-मुदाळ तिट्टा मार्गावर निढोरी दरम्यान स्मशानभूमिजवळ पूराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतूकीसाठी बंद झाला आहे. संततधार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे . त्यामुळे मुरगूड पोलीस प्रशासनाने बॅरिकेट लावून-वाहतूकीसाठी हा रस्ता बंद केला आहे. रस्ता काँक्रिटीकरणास खोदकाम केल्यामुळे पाण्यातून वाहतूक करण्यास … Read more
पिंपळगाव खुर्द येथे कौशल्य विकास अंतर्गत महिला प्रशिक्षण
ग्रामपंचायत पिंपळगाव खुर्द यांनी केले होते आयोजन सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : पिंपळगाव खुर्द ता कागल येथे ग्रामपंचायत पिंपळगाव खुर्द तर्फे कौशल्य विकास अंतर्गत महिला प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये महिलांना प्रशिक्षण देऊन त्याना प्रशिस्तीपतत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी सौ.आमरीन मुश्रीफ होत्या. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ मुश्रीफ म्हणाल्या, माऊली संस्थेमार्फत व ना. मुश्रीफ साहेबांच्या मार्फत KDCC बँकेच्या … Read more