बातमी

वृक्षारोपण केल्यास माजी सैनिक समुहाला मिळणार बक्षीसे

कोल्हापूर, दि. 24 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून दिनांक 26 जुलै रोजी माजी सैनिकांनी वृक्षारोपण करावयाचे आहे. गावामध्ये 50 पेक्षा कमी व 50 पेक्षा जास्त माजी सैनिक समुहास अशा गावातील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे फोटो व त्याबाबतचा अहवाल सरपंचांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पाठवावा, […]

बातमी

वसुंधरा योजने अंतर्गत रणदेवीवाडी येथे वृक्षारोपण

गावात कायदा सुरक्षा राखण्याचे केले पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी आवाहन कागल (प्रतिनिधी) – कागल पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी रणदेवीवाडी या ठिकाणी गाव भेट दिली. गाव भेटी दरम्यान गावचे सरपंच राहुल खोत, उपसरपंच सुधाकर खोत व इतर सदस्य हजर होते. गाव भेटीदरम्यान गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत सूचना […]